बक्स...वरिष्ठांची दिशाभूल करणारे ते कर्मचारी कोण?उपायुक्त चिंचोलीकर यांच्या सतत अवतीभोवती घुटमळणार्या कर्मचार्यांनी हा कार्यक्रम सुरू असल्याची माहिती उपायुक्तांना दिल्याची माहिती आहे. त्यानंतरच ही कारवाई झाली. या प्रकारामुळे पुन्हा एकदा चिंचोलीकर वादाच्या भोवर्यात अडकले. वरिष्ठ अधिकार्यांची दिशाभूल क रणार्या कर्मचार्यांची उचलबांगडी करणे नितांत गरजेचे झाले आहे. बॉक्स..उद्या राम मंदिरात बैठकीचे आयोजनप्रशासनाच्या हुकूमशाही कारवाईच्या विरोधात रामदेव बाबा सेवा समिती व भाजपच्यावतीने २९ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजता मोठे राम मंदिर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती गिरीश जोशी यांनी दिली.बॉक्स...कल्याणकर साहेब, किती वेळा माफी मागणार?यापूर्वीसुद्धा उपायुक्त चिंचोलीकर यांनी सिव्हिल लाईन चौकातील मधू रेस्टॉरन्टमधील खाद्य पदार्थांची फेकफाक केली होती. त्यावेळी आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी मधुकर रायपुरे यांची माफी मागितली होती. आता पुन्हा असा उफराटा प्रकार घडल्याने डॉ.कल्याणकर किती वेळा माफी मागणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. कोट...या भागातून जात असताना खुल्या भूखंडावर हा कार्यक्रम होत असल्याचे निदर्शनास आले. माहिती घेतली असता, कार्यक्रमासाठी मनपाची परवानगी घेतली नसल्याचे समोर आले. जेवण करणार्यांना उठवले नाही किंवा कोणतेही असभ्य वर्तन झाले नाही. ताब्यात घेतलेले साहित्य लगेच परत केले. -दयानंद चिंचोलीकर, उपायुक्त मनपा-फोटो-२९सीटीसीएल-४०-
जम्मा जागरणच्या कार्यक्रमावर-जोड बातमी २
बॉक्स...
By admin | Updated: August 28, 2014 21:12 IST2014-08-28T21:12:34+5:302014-08-28T21:12:34+5:30
बॉक्स...
