बक्स...प्रकरणाची होणार चौकशीरामदेव बाबा सेवा समिती व भाजप पदाधिकार्यांनी उपायुक्त चिंचोलीकरांसह इतर कर्मचार्यांविरोधात खदान पोलिस ठाण्यात नोंदविलेल्या तक्रारीची पोलिसांनी दखल घेतली आहे. या प्रकरणाची चौकशी होणार असूनरू त्यानंतर पुढील दिशा स्पष्ट होईल, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली. कोट..अतिक्रमण विभागप्रमुख विष्णू डोंगरे यांना मस्ती चढली आहे. शहरात आजवर फोफावलेल्या अतिक्रमणाला डोंगरे जबाबदार आहेत. महाप्रसादाच्या कार्यक्रमात वरिष्ठांची दिशाभूल करण्यात त्यांचा मोठा हात आहे. हिंदूंचे कार्यक्रम उधळल्या जात असतील तर प्रशासनाची खैर नाही.-अजय शर्मा, नगरसेवक
तुमच्या साहेबांना आवर घाला अन्यथा-जोड बातमी २
बॉक्स...
By admin | Updated: August 29, 2014 23:33 IST2014-08-29T23:33:27+5:302014-08-29T23:33:27+5:30
बॉक्स...
