Lokmat Money > बिझनेस न्यूज > नेपाळ मदतनिधीसाठी मिळणार आयकर सूट

नेपाळ मदतनिधीसाठी मिळणार आयकर सूट

नेपाळमधील भूकंपग्रस्तांच्या मदतीसाठी निधी संकलन करतानाच देणगी देणाऱ्यांना करामध्ये सूट देण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या परगानग्या तातडीने

By admin | Updated: May 1, 2015 23:26 IST2015-05-01T23:26:43+5:302015-05-01T23:26:43+5:30

नेपाळमधील भूकंपग्रस्तांच्या मदतीसाठी निधी संकलन करतानाच देणगी देणाऱ्यांना करामध्ये सूट देण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या परगानग्या तातडीने

Income tax Suit for Nepal Relief Fund | नेपाळ मदतनिधीसाठी मिळणार आयकर सूट

नेपाळ मदतनिधीसाठी मिळणार आयकर सूट

मुंबई : नेपाळमधील भूकंपग्रस्तांच्या मदतीसाठी निधी संकलन करतानाच देणगी देणाऱ्यांना करामध्ये सूट देण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या परगानग्या तातडीने देण्यात येणार असल्याचे केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने जाहीर केले आहे. याकरिता प्राप्तिकर विभागाने देशपातळीवर ‘तात्काळ’ व्यवस्था सुरू केली आहे.
नैसर्गिक आपत्ती अथवा विशिष्ट देणगी गोळा करायची असल्यास त्यासंदर्भात प्राप्तिकर खात्याची परवानगी अनिवार्य असते. यासह ज्यांना याकरिता देणगी द्यायची असते, त्यांना जेवढी रक्कम देणगीच्या रुपात दिली जाते, त्यात प्राप्तिकरात १०० टक्के वजावट मिळते.

Web Title: Income tax Suit for Nepal Relief Fund

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.