सलापूर: वालचंद महाविद्यालयामध्ये बायोटेक्नॉलॉजी क्लबचे उद्घाटन प्राचार्य डॉ. ए. एच. माणिकशेटे यांनी केले. यावेळी समन्वयक डॉ. के. आर. राव, विभाग प्रमुख प्रा. एन. बी. पाटकर हे उपस्थित होते. क्लब विद्यार्थ्यांमार्फत चालविण्यात येत असून, यामध्ये 74 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. भित्तीपत्रक स्पर्धेत विशाल वडनाल प्रथम, ऋचा वडापूरकर द्वितीय, सुप्रिया अंबरशे?ी व र्शुती मोहोळकर यांनी तृतीय क्रमांक मिळवला. प्रास्ताविक श्वेता कोटणीस यांनी केले तर अंबिका सग्गम यांनी आभार मानले.दिगंबर जैन मंदिरात विविध कार्यक्रमसोलापूर: अफजलपूर येथील दिगंबर जैन मंदिरात पयरुषण पर्वानिमित्त 30 ऑगस्ट ते 10 नोव्हेंबर या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. 30 रोजी धर्मध्वजाचा कार्यक्रम, पंचामृत अभिषेक, क्षमा, मार्दव, आर्जव, शौच, सत्य, संयम, तप, त्याग, आकिंचन, ब्र?ाचर्य असे कार्यक्रम होणार आहेत. 10 नोव्हेंबर रोजी पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे.मनसे महिला आघाडी दक्षिण तालुका उपाध्यक्षपदी कविता मिरगाळेसोलापूर: मनसे महिला आघाडी दक्षिण सोलापूर तालुका उपाध्यक्षपदी कविता मिरगाळे यांची निवड तालुकाध्यक्षा जयर्शी हिरेमठ यांनी केली. निवडीचे पत्र जिल्हा संघटक दिलीप धोत्रे यांनी दिले. यावेळी जयर्शी हिरेमठ, शशिकांत पाटील, भोजराज मिरगाळे, करुणा यादव, अरुणा मोती आदी उपस्थित होते.मुस्लीम समाज स्मशानभूमी वॉल कंपाऊंडचे भूमिपूजनसोलापूर: कुमठे (ता. उ. सोलापूर) येथील मुस्लीम समाज स्मशानभूमीच्या वॉल कंपाऊंडला आ. दिलीप माने यांच्या फंडातून निधी मिळाला असून, याचे भूमिपूजन आ. दिलीप माने यांनी केले. यावेळी नगरसेवक जयकुमार माने, नगरसेवक इस्माईल शेख, रसूल शेख उपस्थित होते.जैन संघटनेतर्फे अशोक चौकात वृक्षारोपणसोलापूर: भारतीय जैन संघटना महिला विभागातर्फे आ. प्रणिती शिंदे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी नगरसेविका विजया वड्डेपल्ली, साधना मुनोत, विभागीय अध्यक्ष केतन शहा, सचिव श्याम पाटील, माजी राज्याध्यक्षा सविता मुनोत, जिल्हाध्यक्ष धन्यकुमार बिराजदार, रेखा लोढा, शहराध्यक्ष प्रवीणा सोलंकी, अभिनंदन विभुते, संतोष बंब, निर्मला मेहता, हेमा वेद, माया पाटील, कल्पना भन्साली, वर्षा शहा, गीता शहा, कांचन झाबक, प्रवीण सोलंकी, देशभूषण व्हन्साळे उपस्थित होते.
‘वालचंद’मध्ये बायोटेक्नॉलॉजी क्लबचे उद्घाटन
सोलापूर: वालचंद महाविद्यालयामध्ये बायोटेक्नॉलॉजी क्लबचे उद्घाटन प्राचार्य डॉ. ए. एच. माणिकशेटे यांनी केले. यावेळी समन्वयक डॉ. के. आर. राव, विभाग प्रमुख प्रा. एन. बी. पाटकर हे उपस्थित होते. क्लब विद्यार्थ्यांमार्फत चालविण्यात येत असून, यामध्ये 74 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. भित्तीपत्रक स्पर्धेत विशाल वडनाल प्रथम, ऋचा वडापूरकर द्वितीय, सुप्रिया अंबरशे?ी व र्शुती मोहोळकर यांनी तृतीय क्रमांक मिळवला. प्रास्ताविक श्वेता कोटणीस यांनी केले तर अंबिका सग्गम यांनी आभार मानले.
By admin | Updated: August 28, 2014 23:09 IST2014-08-28T23:09:36+5:302014-08-28T23:09:36+5:30