आोट : ज्येष्ठ नागरिक संघ आकोट व समन्वय समिती आकोट यांच्यावतीने रेल्वे स्टेशन परिसरात सायंकाळी ५ वाजता फिरायला येणारे ज्येष्ठ नागरिक यांचा स्वागत सोहळा पार पडला. या प्रसंगी स्टेशन मास्तर पहुरकर, प्रा. श्रावगी, प्रा.बा.का. मोहोड, रमेश राठी, जनार्दन इंगोले, माणिकराव गावंडे, किसनराव गवळी, रामनाथ वईलकर, प्रल्हाद लवंडे, मधुकरराव भटुरकर, शर्मा, वा. ना. निचळ, मसने, वर्मा, श्रीकृष्ण इंगळे यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. ज्येष्ठ नागरिक संघाचे संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब पोटे, माजी अध्यक्ष दे.म. वानखडे, अध्यक्ष जयकृष्ण वाकोडे, उपाध्यक्ष जयप्रकाश पांडे, सचिव मधुकरराव ठाकरे, कोषाध्यक्ष साहेबराव देवरे, शालीकराम काळे, आसलकर, सदाशिवराव पोटे, पांडुरंग बेदरकर, का. ज. दाते. ज्ञानदेवराव गावंडे, साहेबराव शेलकर, मधुकरराव वैराळे, शोभाताई म्हैसने, विश्वासराव वालसिंगे, सारंगधर वालसिंगे, धनराज काटोले, पंजाबराव राऊत, शंकरराव मोरे, रामेश्वर डोबाळे, रघुनाथ नितोने, उत्तमराव होपड, श्रीराम खंडारे, शेषराव शेंडे, मसने आदी ज्येष्ठ नागरिक हजर होते. संचालन जयप्रकाश पांडे, आभारप्रदर्शन का. ज. दाते यांनी केले. (तालुका प्रतिनिधी)
आकोटात ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान
आकोट : ज्येष्ठ नागरिक संघ आकोट व समन्वय समिती आकोट यांच्यावतीने रेल्वे स्टेशन परिसरात सायंकाळी ५ वाजता फिरायला येणारे ज्येष्ठ नागरिक यांचा स्वागत सोहळा पार पडला. या प्रसंगी स्टेशन मास्तर पहुरकर, प्रा. श्रावगी, प्रा.बा.का. मोहोड, रमेश राठी, जनार्दन इंगोले, माणिकराव गावंडे, किसनराव गवळी, रामनाथ वईलकर, प्रल्हाद लवंडे, मधुकरराव भटुरकर, शर्मा, वा. ना. निचळ, मसने, वर्मा, श्रीकृष्ण इंगळे यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. ज्येष्ठ नागरिक संघाचे संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब पोटे, माजी अध्यक्ष दे.म. वानखडे, अध्यक्ष जयकृष्ण वाकोडे, उपाध्यक्ष जयप्रकाश पांडे, सचिव मधुकरराव ठाकरे, कोषाध्यक्ष साहेबराव देवरे, शालीकराम काळे, आसलकर, सदाशिवराव पोटे, पांडुरंग बेदरकर, का. ज. दाते. ज्ञानदेवराव गावंडे, साहेबराव शेलकर, मधुकरराव वैराळे, शोभाताइ
By admin | Updated: October 25, 2014 22:49 IST2014-10-25T22:49:00+5:302014-10-25T22:49:00+5:30