Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > आज बँकांना सुटी

आज बँकांना सुटी

बँक कर्मचाऱ्यांची प्रदीर्घ काळापासूनची महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या शनिवारी सुटी मिळावी, ही मागणी मान्य झाली आहे. त्यानुसार सप्टेंबर महिन्यापासून देशातील

By admin | Updated: September 12, 2015 04:48 IST2015-09-12T04:48:50+5:302015-09-12T04:48:50+5:30

बँक कर्मचाऱ्यांची प्रदीर्घ काळापासूनची महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या शनिवारी सुटी मिळावी, ही मागणी मान्य झाली आहे. त्यानुसार सप्टेंबर महिन्यापासून देशातील

Holidays to banks today | आज बँकांना सुटी

आज बँकांना सुटी

मुंबई : बँक कर्मचाऱ्यांची प्रदीर्घ काळापासूनची महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या शनिवारी सुटी मिळावी, ही मागणी मान्य झाली आहे. त्यानुसार सप्टेंबर महिन्यापासून देशातील सर्व प्रकारच्या बँकांना हा सुटीचा नियम लागू राहणार आहे. यासंदर्भात केंद्रीय आर्थिक सेवा विभागाने अधिसूचना जारी केली आहे.

Web Title: Holidays to banks today