सलापूर: आकृतिबंधासह विविध पदांची निर्मिती यासह विविध मागण्या जि़प़ कर्मचारी महासंघाच्या त्रैमासिक राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत मांडण्यात आल्या़ जि़प़ यशवंतराव चव्हाण सभागृहात प्रदेशाध्यक्ष उमेशचंद्र चिलबुले यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करुन बैठकीची सुरुवात करण्यात आली़ जिल्हा सरचिटणीस रमाकांत साळुंखे यांनी जिल्हा स्तरावरुन केलेल्या कामकाजाची माहिती दिली़ यावेळी विविध महासंघांनी कार्याचा आढावा घेतला़ या बैठकीस डी़सी़ खारोळे, नंदा क्षीरसागर, मंगला मेर्शाम, एऩएऩ ठाकूर, निर्मल पवार, उत्तमराव माने-शेंडगे, राजबा कोळी, सिध्दाराम बोरुटे, विजयकुमार राऊत, राजेश देशपांडे आदी उपस्थित होत़े
जि़प़ आकृतिबंधात सुधारणा व्हावी
सोलापूर: आकृतिबंधासह विविध पदांची निर्मिती यासह विविध मागण्या जि़प़ कर्मचारी महासंघाच्या त्रैमासिक राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत मांडण्यात आल्या़
By admin | Updated: August 25, 2014 22:34 IST2014-08-25T22:34:01+5:302014-08-25T22:34:01+5:30
सोलापूर: आकृतिबंधासह विविध पदांची निर्मिती यासह विविध मागण्या जि़प़ कर्मचारी महासंघाच्या त्रैमासिक राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत मांडण्यात आल्या़
