Lokmat Money > बिझनेस न्यूज > साईनगरीत आजपासून गुरूपौर्णिमा उत्सव -------------------------------

साईनगरीत आजपासून गुरूपौर्णिमा उत्सव -------------------------------

शिर्डी : साईंच्या इच्छेने व त्यांच्या हयातीतच १९०८ साली सुरू झालेल्या शिर्डीतील शतकोत्तरी गुरूपौर्णिमा उत्सवाला गुरूवारपासून सुरूवात होत आहे़ तीन दिवस चालणार्‍या उत्सवासाठी संस्थानने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे़

By admin | Updated: July 30, 2015 23:14 IST2015-07-30T23:14:06+5:302015-07-30T23:14:06+5:30

शिर्डी : साईंच्या इच्छेने व त्यांच्या हयातीतच १९०८ साली सुरू झालेल्या शिर्डीतील शतकोत्तरी गुरूपौर्णिमा उत्सवाला गुरूवारपासून सुरूवात होत आहे़ तीन दिवस चालणार्‍या उत्सवासाठी संस्थानने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे़

Gurumuranima festival in Siongram today ------------------------------- | साईनगरीत आजपासून गुरूपौर्णिमा उत्सव -------------------------------

साईनगरीत आजपासून गुरूपौर्णिमा उत्सव -------------------------------

र्डी : साईंच्या इच्छेने व त्यांच्या हयातीतच १९०८ साली सुरू झालेल्या शिर्डीतील शतकोत्तरी गुरूपौर्णिमा उत्सवाला गुरूवारपासून सुरूवात होत आहे़ तीन दिवस चालणार्‍या उत्सवासाठी संस्थानने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे़
उत्सवात सहभागी होण्यासाठी राज्याच्या अनेक भागातून पालख्या घेऊन पदयात्री शिर्डीत दाखल होत आहेत़ गुरूवारी पहाटे साईप्रतिमा, ग्रंथ, वीणा यांच्या मिरवणुकीने उत्सव सुरू होईल. पुण्यातील साईबाबा पालखी सोहळ्याचे यंदा सत्ताविसावे वर्ष असून त्यांचा रौप्य रथ बुधवारी साईनगरीत दाखल झाला़
साईभक्तांसाठी संस्थानने सुमारे अडीचशे क्विंटल साखरेचे लाडू बनवले आहेत़ (प्रतिनिधी)
---------

Web Title: Gurumuranima festival in Siongram today -------------------------------

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.