Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > गुंडे यांची योग कार्यशाळा

गुंडे यांची योग कार्यशाळा

कोल्हापूर : येथील प्रसिद्ध योगतज्ज्ञ डॉ. धनंजय गुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली दि. १० ते १८ जुलैअखेर रोज सकाळी साडेसहा ते साडेनऊ या वेळेत शिवाजी पार्क येथील निवासस्थानी सर्वांगीण आरोग्य योग कार्यशाळा होत आहे.

By admin | Updated: July 4, 2014 22:42 IST2014-07-04T22:42:44+5:302014-07-04T22:42:44+5:30

कोल्हापूर : येथील प्रसिद्ध योगतज्ज्ञ डॉ. धनंजय गुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली दि. १० ते १८ जुलैअखेर रोज सकाळी साडेसहा ते साडेनऊ या वेळेत शिवाजी पार्क येथील निवासस्थानी सर्वांगीण आरोग्य योग कार्यशाळा होत आहे.

Gunde's Yoga Workshop | गुंडे यांची योग कार्यशाळा

गुंडे यांची योग कार्यशाळा

ल्हापूर : येथील प्रसिद्ध योगतज्ज्ञ डॉ. धनंजय गुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली दि. १० ते १८ जुलैअखेर रोज सकाळी साडेसहा ते साडेनऊ या वेळेत शिवाजी पार्क येथील निवासस्थानी सर्वांगीण आरोग्य योग कार्यशाळा होत आहे.
शिबिरपूर्व वैद्यकीय तपासणी व प्रवेश अर्ज स्वीकृती कृष्णा नर्सिंग होम, महावीर भवन, शाहूपुरी दुसरी गल्ली येथे केली जाईल. याचा गरजूंनी लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

Web Title: Gunde's Yoga Workshop