नवी दिल्ली : वस्तूंचे मोफत नमुने किंवा भेटवस्तू तसेच ‘एका खरेदीवर एक मोफत’ यासारख्या जाणाऱ्या लोकप्रिय योजनाही ‘वस्तू आणि सेवा कर’च्या (जीएसटी) अंतर्गत येणार आहेत.
जर सर्व काही सरकारच्या योजनेनुसार झाले, तर एप्रिल २0१७ पासून जीएसटी लागू होईल. याबाबत करतज्ज्ञांनी सांगितले की, सरकारने मॉडेल जीएसटी विधेयकाचा सार्वजनिक चर्चेसाठी जाहीर केलेल्या मसुद्यातहत पैसे न देताही वस्तू देण्यात येण्यासारख्या प्रत्येक व्यवहारावर जीएसटी लागू होईल. (लोकमत न्यूज नेटवर्क)
‘एकावर एक मोफत’ योजनांवरही ‘जीएसटी’!
वस्तूंचे मोफत नमुने किंवा भेटवस्तू तसेच ‘एका खरेदीवर एक मोफत’ यासारख्या जाणाऱ्या लोकप्रिय योजनाही ‘वस्तू आणि सेवा कर’च्या (जीएसटी) अंतर्गत येणार आहेत.
By admin | Updated: June 20, 2016 04:22 IST2016-06-20T04:22:46+5:302016-06-20T04:22:46+5:30
वस्तूंचे मोफत नमुने किंवा भेटवस्तू तसेच ‘एका खरेदीवर एक मोफत’ यासारख्या जाणाऱ्या लोकप्रिय योजनाही ‘वस्तू आणि सेवा कर’च्या (जीएसटी) अंतर्गत येणार आहेत.