नवी दिल्ली : येथील सराफा बाजारात सोने ४00 रुपयांनी घसरून २८,८५0 रुपये प्रति १0 ग्रॅम झाले आहे. २९ हजारांच्या खाली आलेल्या सोन्याचा हा २ महिन्यांतील नीचांक ठरला आहे. चांदी ५२५ रुपयांनी घसरून ४0,९७५ रुपये किलो झाली. जागतिक बाजारातील घसरण आणि स्थानिक पातळीवर घटलेली मागणी यामुळे सोने-चांदी घसरले. सिंगापूर येथील बाजारात सोने 0.४ टक्क्याने घसरून १,१९६.२४ डॉलर प्रति औंस झाले.
सोने घसरले ४00 रुपयांनी
येथील सराफा बाजारात सोने ४00 रुपयांनी घसरून २८,८५0 रुपये प्रति १0 ग्रॅम झाले आहे. २९ हजारांच्या खाली आलेल्या सोन्याचा हा २ महिन्यांतील नीचांक ठरला आहे.
By admin | Updated: March 11, 2017 00:24 IST2017-03-11T00:24:06+5:302017-03-11T00:24:06+5:30
येथील सराफा बाजारात सोने ४00 रुपयांनी घसरून २८,८५0 रुपये प्रति १0 ग्रॅम झाले आहे. २९ हजारांच्या खाली आलेल्या सोन्याचा हा २ महिन्यांतील नीचांक ठरला आहे.