Lokmat Money > बिझनेस न्यूज > सलग चार दिवस बँका बंद

सलग चार दिवस बँका बंद

येत्या २४ मार्चपासून २७ मार्चपर्यंत जोडून आलेल्या सुट्ट्यांमुळे बँका सलग चार दिवस बंद राहणार आहेत. दोन दिवस नोटा पुरू शकतील इतकीच एटीएम मशीनची क्षमता असल्यामुळे

By admin | Updated: March 15, 2016 04:39 IST2016-03-15T04:39:13+5:302016-03-15T04:39:13+5:30

येत्या २४ मार्चपासून २७ मार्चपर्यंत जोडून आलेल्या सुट्ट्यांमुळे बँका सलग चार दिवस बंद राहणार आहेत. दोन दिवस नोटा पुरू शकतील इतकीच एटीएम मशीनची क्षमता असल्यामुळे

Four days in a row the banks closed | सलग चार दिवस बँका बंद

सलग चार दिवस बँका बंद

मुंबई : येत्या २४ मार्चपासून २७ मार्चपर्यंत जोडून आलेल्या सुट्ट्यांमुळे बँका सलग चार दिवस बंद राहणार आहेत. दोन दिवस नोटा पुरू शकतील इतकीच एटीएम मशीनची क्षमता असल्यामुळे त्यानंतर एटीएममध्येही ठणठणाट होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)

अशा सुट्या...
२४ मार्च : धूलिवंदन
२५ मार्च : गुड फ्रायडे
२६ व २७ मार्च :
चौथा शनिवार व रविवार

Web Title: Four days in a row the banks closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.