Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > एक वर्षात भारतात ३२ अब्ज डॉलरची विदेशी गुंतवणूक

एक वर्षात भारतात ३२ अब्ज डॉलरची विदेशी गुंतवणूक

देशात आॅक्टोबर २०१४ ते सप्टेंबर २०१५ या दरम्यान ३२.८७ अब्ज डॉलरची विदेशी गुंतवणूक आली असल्याची माहिती वाणिज्य व उद्योगमंत्री निर्मला सीतारामण यांनी सोमवारी लोकसभेत दिली.

By admin | Updated: December 1, 2015 02:16 IST2015-12-01T02:16:29+5:302015-12-01T02:16:29+5:30

देशात आॅक्टोबर २०१४ ते सप्टेंबर २०१५ या दरम्यान ३२.८७ अब्ज डॉलरची विदेशी गुंतवणूक आली असल्याची माहिती वाणिज्य व उद्योगमंत्री निर्मला सीतारामण यांनी सोमवारी लोकसभेत दिली.

Foreign investment of $ 32 billion in India in a year | एक वर्षात भारतात ३२ अब्ज डॉलरची विदेशी गुंतवणूक

एक वर्षात भारतात ३२ अब्ज डॉलरची विदेशी गुंतवणूक

नवी दिल्ली : देशात आॅक्टोबर २०१४ ते सप्टेंबर २०१५ या दरम्यान ३२.८७ अब्ज डॉलरची विदेशी गुंतवणूक आली असल्याची माहिती वाणिज्य व उद्योगमंत्री निर्मला सीतारामण यांनी सोमवारी लोकसभेत दिली.
या काळात कॉम्प्युटर, सॉफ्टवेअर, हार्डवेअर, सेवा, व्यापार, वाहन, रसायन, वीज, औषधी, औद्योगिक मशिनरी, खाद्य विभागात ही विदेशी गुंतवणूक झाली आहे. संरक्षण आणि रेल्वे संबंधित उद्योगात अनुक्रमे ४८ लाख आणि १४६ कोटी रुपयांची विदेशी गुंतवणूक झाली. एका लिखित उत्तरात वाणिज्य व उद्योगमंत्री निर्मला सीतारामण यांनी म्हटले की, विदेशी गुंतवणूकदार गुंतवणुकीबाबत सकारात्मक आहेत.

Web Title: Foreign investment of $ 32 billion in India in a year