रशीपती मोरे, ज्योती पाटील, पूनम मेहता जिल्?ाबाहेर सोलापूर-निवडणुकीच्या पूर्वी शासनाने जिल्?ातील पाच उपजिल्हाधिकार्यांच्या बदल्या केल्या आहेत़ यामध्ये र्शीपती मोरे, सज्रेराव मोहिते, पूनम मेहता, ज्योती पाटील, मारुती बोरकर यांचा समावेश आह़े मोरे, पाटील, मेहता यांच्या जिल्?ाबाहेर बदल्या झाल्या आहेत़ भूसंपादन अधिकारी 7 चे काम पाहणारे सज्रेराव मोहिते आता रोजगार हमी योजनेचे काम पाहणार आहेत़ तर त्यांच्या जागी पुनर्वसन विभागाचे कामकाज पाहणारे उपजिल्हाधिकारी मारुती बोरकर यांची नियुक्ती केली आह़े या दोघांची जिल्?ातच बदली झाली आह़े भूसंपादन अधिकारी 11 चे काम पाहणार्या पूनम मेहता यांची पुणे येथे पणन महामंडळाकडे बदली करण्यात आली आह़े उपजिल्हा निवडणूक अधिकारी र्शीपती मोरे यांची सातार्याचे भूसंपादन अधिकारी म्हणून बदली झाली आह़े तर मोरे यांच्या ठिकाणी सांगलीचे निवासी उपजिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असणार्या उत्तम पाटील यांची नियुक्ती शासनाने केली आह़ेरोहयो उपजिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असणार्या ज्योती पाटील यांची पुणे येथे भूसंपादन अधिकारी पदावर बदली झाली आह़े तर पुणे येथे रोहयो उपजिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असणारे मिलिंद पाटील यांची पुनर्वसन उपजिल्हाधिकारी सोलापूर पदी नियुक्ती करण्यात आली आह़े चौकट़़़नवे उपजिल्हाधिकारी (कंसात पूर्वीचे ठिकाण)-सज्रेराव मोहिते- रोहयो उपजिल्हाधिकारी (भूसंपादन अधिकारी 7)-र्शीपती मोरे- भूसंपादन अधिकारी सातारा (उपजिल्हा निवडणूक अधिकारी)-उत्तम पाटील- उपजिल्हा निवडणूक अधिकारी (निवासी उपजिल्हाधिकारी सांगली)-पूनम मेहता- पणन महामंडळ पुणे (रोहयो उपजिल्हाधिकारी)-मारुती बोरकर -भूसंपादन अधिकारी 7 (उपजिल्हाधिकारी पुनर्वसन)-मिलिंद पाठक- उपजिल्हाधिकारी पुनर्वसन (उपजिल्हाधिकारी रोहयो, पुणे)
पाच उपजिल्हाधिकार्यांच्या बदल्या
र्शीपती मोरे, ज्योती पाटील, पूनम मेहता जिल्?ाबाहेर
By admin | Updated: August 21, 2014 22:10 IST2014-08-21T22:10:28+5:302014-08-21T22:10:28+5:30
र्शीपती मोरे, ज्योती पाटील, पूनम मेहता जिल्?ाबाहेर
