अ्नि-१ ची चाचणी यशस्वीबालेश्वर-भूपृष्ठावरून भूपृष्ठावर ७०० कि.मी. दूरपर्यंत मारा करण्याची क्षमता असलेल्या अण्वस्त्रवाहू अग्नि-१ या क्षेपणास्राची भारताने यशस्वी चाचणी घेतली. संरक्षण संशोधन व विकास संस्थेचे (डीआरडीओ) प्रवक्ते रविकुमार गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, ओडिशाच्या किनारपीवरील एकात्मिक चाचणी केंद्राच्या (आयटीआर) लॉच पॅड- ४ वरून मोबाईल लाँचरच्या साहाय्याने ही चाचणी घेतली. गुरुवारी सकाळी ११ वाजून ११ मिनिटांनी भारताने लष्करासाठी ही चाचणी घेतली. (सविस्तर वृत्त/देश-परदेश)
अग्नि : पान १ : पॉइंटर
अग्नि-१ ची चाचणी यशस्वी
By admin | Updated: September 11, 2014 22:31 IST2014-09-11T22:31:22+5:302014-09-11T22:31:22+5:30
अग्नि-१ ची चाचणी यशस्वी
