Lokmat Money > बिझनेस न्यूज > प्रांतिक तेली समाजाच्यावतीने तडस यांचा सत्कार

प्रांतिक तेली समाजाच्यावतीने तडस यांचा सत्कार

मूर्तिजापूर: महाराष्ट्र प्रांतिक तेली समाजाचे अध्यक्ष खासदार रामदास तडस यांचा मूर्तिजापूर येथील संभाजी ब्रिगेड कार्यालयात २३ ऑगस्ट रोजी सत्कार करण्यात आला. अकोला येथे एका कार्यक्रमासाठी आलेल्या तडस यांनी वाटेत मूर्तिजापूर येथील संभाजी ब्रिगेडच्या तालुका कार्यालयास भेट दिली. त्यावेळी मूर्तिजापूर प्रांतिक तेली समाज आणि संभाजी ब्रिगेड यांच्यावतीने त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. याप्रसंगी तालुका अध्यक्ष संजय भोलाशंकर गुप्ता, नगरसेवक विनायक गुल्हाने, आमदार हरिष पिंपळे, युवा सेना जिल्हा समन्वयक अप्पुदादा तिडके, माथाडी कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष राजू दहापुते, संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष चेतन गुल्हाने, मनसेचे पप्पू तिडके, रुपेश कडू आदींनी त्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला. यावेळी नितीन आंबीलकर, विशाल गुल्हाने, सविनय गुल्हाने, अमोल पिंपळे, हर्ष

By admin | Updated: August 23, 2014 22:04 IST2014-08-23T22:04:10+5:302014-08-23T22:04:10+5:30

मूर्तिजापूर: महाराष्ट्र प्रांतिक तेली समाजाचे अध्यक्ष खासदार रामदास तडस यांचा मूर्तिजापूर येथील संभाजी ब्रिगेड कार्यालयात २३ ऑगस्ट रोजी सत्कार करण्यात आला. अकोला येथे एका कार्यक्रमासाठी आलेल्या तडस यांनी वाटेत मूर्तिजापूर येथील संभाजी ब्रिगेडच्या तालुका कार्यालयास भेट दिली. त्यावेळी मूर्तिजापूर प्रांतिक तेली समाज आणि संभाजी ब्रिगेड यांच्यावतीने त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. याप्रसंगी तालुका अध्यक्ष संजय भोलाशंकर गुप्ता, नगरसेवक विनायक गुल्हाने, आमदार हरिष पिंपळे, युवा सेना जिल्हा समन्वयक अप्पुदादा तिडके, माथाडी कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष राजू दहापुते, संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष चेतन गुल्हाने, मनसेचे पप्पू तिडके, रुपेश कडू आदींनी त्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला. यावेळी नितीन आंबीलकर, विशाल गुल्हाने, सविनय गुल्हाने, अमोल पिंपळे, हर्ष

Festivities on Provincial Telly Society | प्रांतिक तेली समाजाच्यावतीने तडस यांचा सत्कार

प्रांतिक तेली समाजाच्यावतीने तडस यांचा सत्कार

र्तिजापूर: महाराष्ट्र प्रांतिक तेली समाजाचे अध्यक्ष खासदार रामदास तडस यांचा मूर्तिजापूर येथील संभाजी ब्रिगेड कार्यालयात २३ ऑगस्ट रोजी सत्कार करण्यात आला. अकोला येथे एका कार्यक्रमासाठी आलेल्या तडस यांनी वाटेत मूर्तिजापूर येथील संभाजी ब्रिगेडच्या तालुका कार्यालयास भेट दिली. त्यावेळी मूर्तिजापूर प्रांतिक तेली समाज आणि संभाजी ब्रिगेड यांच्यावतीने त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. याप्रसंगी तालुका अध्यक्ष संजय भोलाशंकर गुप्ता, नगरसेवक विनायक गुल्हाने, आमदार हरिष पिंपळे, युवा सेना जिल्हा समन्वयक अप्पुदादा तिडके, माथाडी कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष राजू दहापुते, संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष चेतन गुल्हाने, मनसेचे पप्पू तिडके, रुपेश कडू आदींनी त्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला. यावेळी नितीन आंबीलकर, विशाल गुल्हाने, सविनय गुल्हाने, अमोल पिंपळे, हर्षल गुल्हाने, रामेश्वर तायडे, ऋषिकेश डिके, शिवा गव्हाणे, उज्ज्वल ठाकरे, विशाल इंगोले, चेतन शिंदे, वैभव कडू, अरुण वानखडे, गणेश पुंड, प्रतीक नागरिकर, आकाश खिल्लारे, सागर तांबडे, शुभम राऊत, मनीष फाटे, शुभम अवताडे, वृषभ नागवान, प्रसाद धारपवार, डॉ. महेंद्र नवघरे, शरद गणोरकर, डिगांबर गुल्हाने, सचिन गुल्हाने, मयूर बोर्डे, पवन गुप्ता, बाळा धबाले आदी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Festivities on Provincial Telly Society

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.