नवी दिल्ली : विदेशी गुंतवणूक संवर्धन मंडळाने (एफआयपीबी) १४ हजार कोटी रुपयांचे थेट विदेशी गुंतवणुकीचे १६ प्रस्ताव मंजूर केले आहेत. यात जपानच्या निप्पनची रिलायन्स लाईफ इन्श्युरन्समधील हिस्सेदारी ४९ टक्के करण्याच्या प्रस्तावाचा समावेश आहे. याशिवाय आणखी चार विदेशी विमा कंपन्यांचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत. यस बँकेत विदेशी गुंतवणुकीची मर्यादा ४१ वरून ७४ टक्के करण्याच्या प्रस्तावाला या मंडळाने हिरवा कंदिल दिला आहे. एकूण ३४ प्रस्तावांवर विचार करण्यात आला. त्यापैैकी १६ प्रस्ताव मंजूर करण्यात आले.
एफडीआयचे १६ प्रस्ताव मंजूर
विदेशी गुंतवणूक संवर्धन मंडळाने (एफआयपीबी) १४ हजार कोटी रुपयांचे थेट विदेशी गुंतवणुकीचे १६ प्रस्ताव मंजूर केले आहेत. यात जपानच्या निप्पनची रिलायन्स लाईफ
By admin | Updated: March 7, 2016 21:46 IST2016-03-07T21:46:28+5:302016-03-07T21:46:28+5:30
विदेशी गुंतवणूक संवर्धन मंडळाने (एफआयपीबी) १४ हजार कोटी रुपयांचे थेट विदेशी गुंतवणुकीचे १६ प्रस्ताव मंजूर केले आहेत. यात जपानच्या निप्पनची रिलायन्स लाईफ