उरी: तालुक्यातील तळेगाव येथे गावाबाहेरुन बळेगावकडे जाणारा रस्ता सिमेंटीकरणाचा केला आहे. यामुळे वाहतुकीसाठी सुलभ झाला आहे. तीनशे मीटर लांबीचा रस्ता सिमेंटचा करण्यात आला. दोन्ही बाजुंनी नाली केल्यास रस्त्यावर सांडपाणी येणार नाही व वाहनांना सोयीचे होईल. आ. वसंतराव चव्हाण यांनी या रस्त्याला चार लाखांचा निधी दिला. प्रा. रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते या रस्त्याचे लोकार्पण नुकतेच झाले. यावेळी सरपंच दिगंबर इंगळे, तंटामुक्ती अध्यक्ष दत्तात्रेय देशमुख, संजय कुलकर्णी, मोहनराव देशमुख, प्रल्हाद पाटील, दिगांबर सावंत, मल्लीकार्जुन चंदापूरे, प्रकाश पाटील चिंचाळकर, साईनाथ मुटकुटवार, रुपेश श्रीरामवार, देवीदास पाटील, चंदरराव वडजे आदींची उपस्थिती होती. (वार्ताहर)
सिमेंट रस्त्यांमुळे तळेगाववासियांची सोय
उमरी: तालुक्यातील तळेगाव येथे गावाबाहेरुन बळेगावकडे जाणारा रस्ता सिमेंटीकरणाचा केला आहे. यामुळे वाहतुकीसाठी सुलभ झाला आहे. तीनशे मीटर लांबीचा रस्ता सिमेंटचा करण्यात आला. दोन्ही बाजुंनी नाली केल्यास रस्त्यावर सांडपाणी येणार नाही व वाहनांना सोयीचे होईल. आ. वसंतराव चव्हाण यांनी या रस्त्याला चार लाखांचा निधी दिला. प्रा. रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते या रस्त्याचे लोकार्पण नुकतेच झाले. यावेळी सरपंच दिगंबर इंगळे, तंटामुक्ती अध्यक्ष दत्तात्रेय देशमुख, संजय कुलकर्णी, मोहनराव देशमुख, प्रल्हाद पाटील, दिगांबर सावंत, मल्लीकार्जुन चंदापूरे, प्रकाश पाटील चिंचाळकर, साईनाथ मुटकुटवार, रुपेश श्रीरामवार, देवीदास पाटील, चंदरराव वडजे आदींची उपस्थिती होती. (वार्ताहर)
By admin | Updated: September 12, 2014 22:38 IST2014-09-12T22:38:09+5:302014-09-12T22:38:09+5:30