एक्स्पो ... गुडधे हाऊसिंग डेव्हलपर्स ॲण्ड प्रमोटर्स
By admin | Updated: March 20, 2015 22:40 IST2015-03-20T22:40:09+5:302015-03-20T22:40:09+5:30

एक्स्पो ... गुडधे हाऊसिंग डेव्हलपर्स ॲण्ड प्रमोटर्स
>फोटो आहे.. रॅपमध्ये ...गुडधे हाऊसिंग डेव्हलपर्स ॲण्ड प्रमोटर्स१९९१ मध्ये स्थापन झालेल्या गुडधे हाऊसिंग डेव्हलपर्स ॲण्ड प्रमोटर्स कंपनीचे संचालक प्रफुल्ल गुडधे पाटील आहेत. जयताळा, नरेंद्रनगर, चिंचभुवन, त्रिमूर्तीनगर, यशोदानगर- १, २ व ३ असे एकूण नऊ प्रकल्प कंपनीने उभारले आहेत. जयताळा येथे १५ एकरमध्ये टाऊनशिप आहे. २ आणि ३ बीएचकेचे ६०० फ्लॅट, आणि ५० डुप्लेक्स आहेत. या प्रकल्पात ३०० सुखी कुटुंब राहत आहेत. हा प्रकल्प २००९ सुरू केला होता. ग्राहकांना सेमी फर्निश फ्लॅट देत असल्याचा कंपनीचा दावा आहे. सर्व प्रकल्प मनपा सीमेअंतर्गत असल्याने बँकांतर्फे अर्थपुरवठा करण्यात येतो. याशिवाय अन्य शांतीनाथ एन्क्लेव्ह हा प्रकल्प जयताळा येथे आहे. यात २ बीएचकेचे ६८ फ्लॅट आहेत. बांधकाम पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. सर्व आधुनिक सुविधा ग्राहकांना कंपनी उपलब्ध करून देते. २५ ते ५० लाखांपासून फ्लॅट आहेत. कंपनीचे कार्यालय ५१/सी, एनआयटी ले-आऊट, त्रिमूर्तीनगर रिंग रोड येथे आहे. प्रदर्शनात श्रीकांत थोटे आणि शेख जाहीद ग्राहकांना प्रकल्पाची माहिती देत आहेत. प्रकल्प वेळेत पूर्ण करून आश्वासनुसार ग्राहकांना घरांचा ताबा देण्यात कंपनीचा लौकिक आहे.