संतोष येलकर , अकोला
शासनाच्या रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन विभागाचे कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागामध्ये रूपांतर करण्यात आले आहे. त्यानुसार १५ जुलैपासून राज्यातील विभागीय आणि जिल्हा स्तरावरील रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्रांचे ‘कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र’असे नामकरण करण्यात आले आहे.
कौशल्य विकासाला चालना देण्यासाठी राज्य शासनाच्या रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन विभागाचे रूपांतर करून, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता हा विभाग निर्माण करण्याचा निर्णय राज्य शासनामार्फत घेण्यात आला होता. यासंदर्भात शासनाच्या १ जुलै रोजीच्या परिपत्रकानुसार रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन विभागांतर्गत राज्यातील विभागस्तर आणि जिल्हास्तरावरील कार्यालयांचे नामकरण १५ जुलैपासून करण्यात आले आहे.
रोजगार, स्वयंरोजगार विभागाचे रूपांतर
शासनाच्या रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन विभागाचे कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागामध्ये रूपांतर करण्यात आले आहे. त्यानुसार १५ जुलैपासून
By admin | Updated: July 20, 2015 23:04 IST2015-07-20T23:04:57+5:302015-07-20T23:04:57+5:30
शासनाच्या रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन विभागाचे कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागामध्ये रूपांतर करण्यात आले आहे. त्यानुसार १५ जुलैपासून
