बक्स...सेवानिवृत्त कर्मचारी रडले!मनपा रुग्णालयात कार्यरत एका महिला कर्मचार्याला कॅन्सर झाला आहे. उपचारासाठी पैसे नसल्याने मनपाकडे थकीत वेतन, पाचव्या वेतन आयोगाच्या थकबाकीसाठी चकरा मारल्यानंतरही पैसे मिळत नसल्यामुळे ही महिला हतबल झाली आहे. हा त्रास पाहून मनपा आवारात जमा झालेल्या सेवानिवृत्त कर्मचार्यांचे डोळे पाणावले.बॉक्स...वेतन नाही; सहकार्य कसे करणार?उपायुक्त दयानंद चिंचोलीकर व नगरसेवकांमध्ये बाचाबाची झाल्यानंतर लेखणी बंद आंदोलनासाठी कर्मचारी संघटनांवर प्रचंड दबाव आणण्यात आला. त्याचवेळी प्रशासन कर्मचार्यांच्या हिताकडे दुर्लक्ष करीत असल्याने सहकार्य कसे करणार, या भावनेतूनच एकही कर्मचारी प्रशासनाच्या बाजूने उभा राहिला नसल्याचा सूर या बैठकीत उमटला.
कर्मचार्यांच्या संयमाचा बांध-जोड बातमी
बॉक्स...
By admin | Updated: December 2, 2014 23:30 IST2014-12-02T23:30:21+5:302014-12-02T23:30:21+5:30
बॉक्स...
