मंबई : राज्याचे माजी मुख्य सचिव जे. एस. सहारिया यांनी शुक्रवारी राज्य निवडणूक आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारला. नीला सत्यरानायणन् यांच्या निवृत्तीनंतर हे पद रिक्त होते. राज्यपाल विद्यासागर राव यांनी या नियुक्तीवर मान्यतेची मोहोर उठविल्यानंतर सहारिया यांनी पदाची सूत्रे स्वीकारली. राज्य निवडणूक आयोगाचे सचिव मधुकर गायकवाड यांनी त्यांचे स्वागत केले. राज्यातील स्थानिक निवडणुका घेण्याची जबाबदारी त्यांच्यावर असेल. (प्रतिनिधी)
निवडणूक आयुक्त सहारिया यांनी स्वीकारला पदभार
मुंबई : राज्याचे माजी मुख्य सचिव जे. एस. सहारिया यांनी शुक्रवारी राज्य निवडणूक आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारला. नीला सत्यरानायणन् यांच्या निवृत्तीनंतर हे पद रिक्त होते.
By admin | Updated: September 6, 2014 00:18 IST2014-09-06T00:18:46+5:302014-09-06T00:18:46+5:30
मुंबई : राज्याचे माजी मुख्य सचिव जे. एस. सहारिया यांनी शुक्रवारी राज्य निवडणूक आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारला. नीला सत्यरानायणन् यांच्या निवृत्तीनंतर हे पद रिक्त होते.