Lokmat Money > बिझनेस न्यूज > ई-वे बिल यंत्रणा आॅक्टोबरपासून

ई-वे बिल यंत्रणा आॅक्टोबरपासून

आॅनलाइन नोंदणी करण्याचे बंधन जीएसटीमध्ये असून, ई-वे बिल नावाची ही व्यवस्था आॅक्टोबरपासून अंमलात येणार आहे.

By admin | Updated: July 12, 2017 00:09 IST2017-07-12T00:09:18+5:302017-07-12T00:09:18+5:30

आॅनलाइन नोंदणी करण्याचे बंधन जीएसटीमध्ये असून, ई-वे बिल नावाची ही व्यवस्था आॅक्टोबरपासून अंमलात येणार आहे.

E-way bill mechanism from October | ई-वे बिल यंत्रणा आॅक्टोबरपासून

ई-वे बिल यंत्रणा आॅक्टोबरपासून

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : ५0 हजारांपेक्षा जास्त किमतीचा कोणताही माल एका स्थानावरून दुसऱ्या स्थानी न्यायचा असल्यास त्याची आॅनलाइन नोंदणी करण्याचे बंधन जीएसटीमध्ये असून, ई-वे बिल नावाची ही व्यवस्था आॅक्टोबरपासून अंमलात येणार आहे.
सूत्रांनी सांगितले की, या यंत्रणेसाठी केंद्रीय पातळीवर सॉफ्टवेअर प्लॅटफॉर्म असणे आवश्यक आहे. तो आॅक्टोबरपर्यंत उभा राहू शकेल.

Web Title: E-way bill mechanism from October

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.