Lokmat Money > बिझनेस न्यूज > पुण्यात विसर्जनावेळी तिघे पाण्यात वाहून गेले

पुण्यात विसर्जनावेळी तिघे पाण्यात वाहून गेले

पिंपरी-चिंचवड : गणपती विसर्जनासाठी गेलेले तीन तरूण नदीपात्रात वाहून बेपत्ता झाल्याची घटना देहूरोडजवळील शेलारवाडी येथे मंगळवारी सायंकाळी घडली.

By admin | Updated: September 2, 2014 22:40 IST2014-09-02T22:40:49+5:302014-09-02T22:40:49+5:30

पिंपरी-चिंचवड : गणपती विसर्जनासाठी गेलेले तीन तरूण नदीपात्रात वाहून बेपत्ता झाल्याची घटना देहूरोडजवळील शेलारवाडी येथे मंगळवारी सायंकाळी घडली.

During the time of immersion in Pune, they were all swept away in water | पुण्यात विसर्जनावेळी तिघे पाण्यात वाहून गेले

पुण्यात विसर्जनावेळी तिघे पाण्यात वाहून गेले

ंपरी-चिंचवड : गणपती विसर्जनासाठी गेलेले तीन तरूण नदीपात्रात वाहून बेपत्ता झाल्याची घटना देहूरोडजवळील शेलारवाडी येथे मंगळवारी सायंकाळी घडली.
अभिजीत दत्तप्रसाद सोनवणे (21, रा. इंद्रायणीदर्शन, देहूरोड), कुणाल वाल्मीकी (18, रा. देहूरोड), प्रवीण चंडालिया (20, रा. पारशी चाळ, देहूरोड) अशी त्यांची नावे आहेत. आनंद सुरेश भिल (रा. पारशी चाळ) याला वाचविण्यात यश आले. त्याच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
चौघेही तरुण आधार खासगी रुग्णालयाचे कर्मचारी आहेत. रुग्णालयात गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. गणरायाचे विसर्जनासाठी चौघेही शेलारवाडीतील स्मशानभूमीजवळील नदीघाटावर गेले होते. विसर्जनानंतर ते नदीपात्रात पोहत होते. (प्रतिनिधी)
----------

Web Title: During the time of immersion in Pune, they were all swept away in water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.