Lokmat Money > बिझनेस न्यूज > वडील रागावल्याने चिमुकल्याची आत्महत्या

वडील रागावल्याने चिमुकल्याची आत्महत्या

भाईंदर : शाळेचे बूट खरेदी करण्यासाठी परस्पर खिशातील पैसे घेतल्याप्रकरणी वडील रागावल्यामुळे मानसिक तणावाखाली येथील आंबेडकरनगर झोपडप˜ीत राहणार्‍या विशाल धर्मेंद्र चौहान (१२) या भाईंदर पि›मेकडील स्टेशन रोडवर असलेल्या अवर लेडी ऑफ वेलंकनी शाळेत इयत्ता सहावीत शिकणार्‍या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार सोमवारी दु. १२.३० वा.च्या सुमारास उजेडात आला.

By admin | Updated: August 25, 2014 21:40 IST2014-08-25T21:40:23+5:302014-08-25T21:40:23+5:30

भाईंदर : शाळेचे बूट खरेदी करण्यासाठी परस्पर खिशातील पैसे घेतल्याप्रकरणी वडील रागावल्यामुळे मानसिक तणावाखाली येथील आंबेडकरनगर झोपडप˜ीत राहणार्‍या विशाल धर्मेंद्र चौहान (१२) या भाईंदर पि›मेकडील स्टेशन रोडवर असलेल्या अवर लेडी ऑफ वेलंकनी शाळेत इयत्ता सहावीत शिकणार्‍या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार सोमवारी दु. १२.३० वा.च्या सुमारास उजेडात आला.

Due to father's father's suicide | वडील रागावल्याने चिमुकल्याची आत्महत्या

वडील रागावल्याने चिमुकल्याची आत्महत्या

ईंदर : शाळेचे बूट खरेदी करण्यासाठी परस्पर खिशातील पैसे घेतल्याप्रकरणी वडील रागावल्यामुळे मानसिक तणावाखाली येथील आंबेडकरनगर झोपडप˜ीत राहणार्‍या विशाल धर्मेंद्र चौहान (१२) या भाईंदर पि›मेकडील स्टेशन रोडवर असलेल्या अवर लेडी ऑफ वेलंकनी शाळेत इयत्ता सहावीत शिकणार्‍या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार सोमवारी दु. १२.३० वा.च्या सुमारास उजेडात आला.
विशालचा चुलतभाऊ धनेश्वर दु. १२.३० वा.च्या सुमारास वरच्या मजल्यावर कपडे बदलण्यासाठी गेला असता आत्महत्येचा प्रकार उजेडात आला. याप्रकरणी भाईंदर पोलिसांत नोंद करण्यात आली असून पुढील तपास उपनिरीक्षक संपत चव्हाण करीत आहेत. (प्रतिनिधी)

वाचली - नारायण जाधव

Web Title: Due to father's father's suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.