ठणे - नशेसाठी वापर होणारी ट्रानॅक्स एक आणि रेक्सकॉफ कॅफ सिरप ही औषधे ठाण्यात बेकायदेशीररीत्या विक्रीसाठी आलेल्या भिवंडी, दिघाशी रोड येथील सुलेमान साठे (५३) याला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई बुधवारी ठाणे अमली पदार्थविरोधी पथक आणि अन्न प्रशासन विभागाने प्रथमच संयुक्तरीत्या केली असून त्याच्याकडून ६४ हजारांचा औषधांचा साठा जप्त केला आहे. सुलेमान हा व्यापारी असल्याचे तपासात समोर आल्याची माहिती पोलिसांनी दिली.................(प्रतिनिधी)
नशेची औषधे विकणार्यास अटक
ठाणे - नशेसाठी वापर होणारी ट्रानॅक्स एक आणि रेक्सकॉफ कॅफ सिरप ही औषधे ठाण्यात बेकायदेशीररीत्या विक्रीसाठी आलेल्या भिवंडी, दिघाशी रोड येथील सुलेमान साठे (५३) याला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई बुधवारी ठाणे अमली पदार्थविरोधी पथक आणि अन्न प्रशासन विभागाने प्रथमच संयुक्तरीत्या केली असून त्याच्याकडून ६४ हजारांचा औषधांचा साठा जप्त केला आहे. सुलेमान हा व्यापारी असल्याचे तपासात समोर आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
By admin | Updated: August 28, 2014 21:17 IST2014-08-28T21:17:47+5:302014-08-28T21:17:47+5:30