मुंबई : वैद्यकीय क्षेत्रातील नामांकित अशा दिवासा हर्बल केअर कंपनीच्या डॉ. आॅर्थो या प्रसिद्ध ब्रँडचे ब्रँड अम्बेसेडर म्हणून विख्यात लेखक व गीतकार जावेद अख्तर यांना नेमण्यात आले आहे. कंपनीचे सहसंस्थापक संजीव जुनेजा यांनी नुकतीच याची घोषणा केली.
संजीव जुनेजा यांनी सांगितले की, कंपनीच्या ब्रँड अॅम्बेसेडरपदासाठी आम्ही एका सर्जनशील कलावंताचा शोध घेत होतो. या दरम्यान जावेद अख्तर यांच्या नावाचा पर्याय आमच्यासमोर आला. या संदर्भात आम्ही त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी देखील आम्हाला होकार दिला आहे. त्यांची मध्यवर्ती भूमिका असलेल्या जाहिरातीचे चित्रीकरणही कंपनीने नुकतेच पूर्ण केले असून ते लवकरच वर्तमानपत्र आणि दूरचित्रवाणीवर प्रदर्शित होणार आहे. (प्रतिनिधी)
डॉ. आॅर्थोचे अॅम्बेसेडर जावेद अख्तर
वैद्यकीय क्षेत्रातील नामांकित अशा दिवासा हर्बल केअर कंपनीच्या डॉ. आॅर्थो या प्रसिद्ध ब्रँडचे ब्रँड अम्बेसेडर म्हणून विख्यात लेखक व गीतकार जावेद अख्तर यांना नेमण्यात आले आहे
By admin | Updated: March 8, 2016 23:29 IST2016-03-08T23:29:55+5:302016-03-08T23:29:55+5:30
वैद्यकीय क्षेत्रातील नामांकित अशा दिवासा हर्बल केअर कंपनीच्या डॉ. आॅर्थो या प्रसिद्ध ब्रँडचे ब्रँड अम्बेसेडर म्हणून विख्यात लेखक व गीतकार जावेद अख्तर यांना नेमण्यात आले आहे