Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > डीएमआयसी (औरंगाबाद) जोड---

डीएमआयसी (औरंगाबाद) जोड---

इंटरनॅशनल कन्व्हेन्शन कम एक्झिबिशन सेंटर

By admin | Updated: September 2, 2014 19:35 IST2014-09-02T19:35:59+5:302014-09-02T19:35:59+5:30

इंटरनॅशनल कन्व्हेन्शन कम एक्झिबिशन सेंटर

DMIC (Aurangabad) connection --- | डीएमआयसी (औरंगाबाद) जोड---

डीएमआयसी (औरंगाबाद) जोड---

टरनॅशनल कन्व्हेन्शन कम एक्झिबिशन सेंटर
आंतरराष्ट्रीय दर्जाचे एक्झिबिशन कम कन्व्हेन्शन सेंटर डीएमआयसीमध्ये उभारले जाणार आहे. याकरिता अतिरिक्त शेंद्रा प्रकल्पाजवळ ५० एकर जमीन राखीव ठेवण्यात आली आहे. या ठिकाणी ६० हजार चौ. फुटांची इमारत असेल. यासाठी ९०० कोटी खर्च होणार आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवरील वास्तुविशारद/ कंपन्यांकडून आराखडा अंतिम करण्यात येत आहे.
लॉजिस्टिक पार्क
डीएमआयसीमधील अत्यंत महत्त्वाच्या प्रकल्पांपैकी एक म्हणजे लॉजिस्टिक पार्क. यासाठी शेंद्रा-करमाडजवळ जागा निश्चित करण्यात आलेली आहे. २५० एकर जमिनीवर लॉजिस्टिक पार्क उभारण्यात येणार आहे.
स्मार्ट सिटी
उद्योगमंत्री असताना राजेंद्र दर्डा यांनी शेंद्रा-बिडकीन भागाचा स्मार्ट सिटीमध्ये समावेश करून घेतला. स्मार्ट सिटी उभारण्यासाठी जपानी कंपन्यांचे फार मोठे योगदान राहणार आहे. स्मार्ट सिटी उभारण्यामध्ये सहा कंपन्यांची मदत घेतली जाणार आहे. त्यामध्ये संकल्पना व पर्यवेक्षण, जेसीसी कंपनी, पर्यवेक्षक व वाटर प्लँटचे काम, मित्सुबिशी कॉर्पोरेशन, अर्बन प्लॅनिंग कन्सल्टेशन, निक्कने सिक्केई कंपनी, माहिती-तंत्रज्ञानाची जबाबदारी आयबीएम कंपनी, वॉटर ट्रीटमेंट प्लँट, एब्रा इंजिनिअरिंग कंपनी व वॉटर कन्सल्टेशनचे काम योकाहामा सिटी कंपनी यांचा समावेश आहे. स्मार्ट सिटी शहरामुळे या भागात इको-फ्रेंडली औद्योगिक शहरे निर्माण होतील.

Web Title: DMIC (Aurangabad) connection ---