Lokmat Money > बिझनेस न्यूज > वीज पुरवठा खंडित; पाणीपुरवठ्याचे नियोजन कोलमडले पाणीपुरवठा एक दिवसाने समोर

वीज पुरवठा खंडित; पाणीपुरवठ्याचे नियोजन कोलमडले पाणीपुरवठा एक दिवसाने समोर

अकोला : महान येथील जलशुद्धीकरण केंद्रावरील वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे गुरुवारी पाणीपुरवठ्याचे नियोजन कोलमडले. परिणामी शहर पाणीपुरवठ्याच्या वेळापत्रकात अंशत: बदल करण्यात आला असून, एक दिवसाने तो समोर ढकलण्यात आल्याची माहिती मनपाच्या जलप्रदाय विभागाच्यावतीने देण्यात आली.

By admin | Updated: August 28, 2014 23:09 IST2014-08-28T23:09:52+5:302014-08-28T23:09:52+5:30

अकोला : महान येथील जलशुद्धीकरण केंद्रावरील वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे गुरुवारी पाणीपुरवठ्याचे नियोजन कोलमडले. परिणामी शहर पाणीपुरवठ्याच्या वेळापत्रकात अंशत: बदल करण्यात आला असून, एक दिवसाने तो समोर ढकलण्यात आल्याची माहिती मनपाच्या जलप्रदाय विभागाच्यावतीने देण्यात आली.

Disrupted power supply; Water supply slowdown; Water supply will be one day in front | वीज पुरवठा खंडित; पाणीपुरवठ्याचे नियोजन कोलमडले पाणीपुरवठा एक दिवसाने समोर

वीज पुरवठा खंडित; पाणीपुरवठ्याचे नियोजन कोलमडले पाणीपुरवठा एक दिवसाने समोर

ोला : महान येथील जलशुद्धीकरण केंद्रावरील वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे गुरुवारी पाणीपुरवठ्याचे नियोजन कोलमडले. परिणामी शहर पाणीपुरवठ्याच्या वेळापत्रकात अंशत: बदल करण्यात आला असून, एक दिवसाने तो समोर ढकलण्यात आल्याची माहिती मनपाच्या जलप्रदाय विभागाच्यावतीने देण्यात आली.
महान येथील जलशुद्धीकरण केंद्रावरील वीज पुरवठा गुरुवारी दोन ते तीन वेळा खंडित झाला. शिवाय, दुपारी शहराच्या काही भागात वीज पुरवठा खंडित झाल्याने त्याचा परिणाम पाणीपुरवठ्याच्या वेळापत्रकावर झाला. यामुळे जुने शहराला पाणीपुरवठा होऊ शकला नाही. परिणामी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा एक दिवसाने समोर ढकलण्यात आला.

Web Title: Disrupted power supply; Water supply slowdown; Water supply will be one day in front

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.