नवी दिल्ली : रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी मंगळवारी अर्थ विभागाचे सचिव शक्तिकांत दास यांच्यासोबत चर्चा केली.
दास यांनी टिष्ट्वटरवर सांगितले की, आरबीआयचे गव्हर्नर राजन यांच्यासोबतची चर्चा सकारात्मक झाली. अर्थ विभागाचे सचिव म्हणून दास यांनी आज प्रथमच रघुराम राजन यांच्याशी चर्चा केली. दास यांनी ३१ आॅगस्ट रोजी अर्थ विभागाची सूत्रे स्वीकारली आहेत.
जूनच्या तिमाहीत आर्थिक वृद्धीदर कमी होऊन सात टक्क्यांवर आला आहे. जो मार्चमध्ये ७.५ टक्क्यांहून कमी होता.
रघुराम राजन यांची अर्थसचिवांशी चर्चा
रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी मंगळवारी अर्थ विभागाचे सचिव शक्तिकांत दास यांच्यासोबत चर्चा केली. दास यांनी टिष्ट्वटरवर सांगितले की, आरबीआयचे गव्हर्नर
By admin | Updated: September 9, 2015 03:32 IST2015-09-09T03:32:07+5:302015-09-09T03:32:07+5:30
रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी मंगळवारी अर्थ विभागाचे सचिव शक्तिकांत दास यांच्यासोबत चर्चा केली. दास यांनी टिष्ट्वटरवर सांगितले की, आरबीआयचे गव्हर्नर