Lokmat Money > बिझनेस न्यूज > पीएफचा निधी शेअर बाजारामध्ये गुंतविण्यासाठी चर्चा

पीएफचा निधी शेअर बाजारामध्ये गुंतविण्यासाठी चर्चा

कर्मचारी भविष्य निधी संघटना (ईपीएफओ) आपल्याकडील ६.५ लाख कोटी रुपयांतील काही भाग सीपीएसई ईटीएफमध्ये (एक्स्चेंज ट्रेडेड फंड) गुंतविण्यासाठी भारतीय आयुर्विमा महामंडळाशी (एलआयसी) चर्चा करीत आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2015 21:42 IST2015-06-07T21:42:28+5:302015-06-07T21:42:28+5:30

कर्मचारी भविष्य निधी संघटना (ईपीएफओ) आपल्याकडील ६.५ लाख कोटी रुपयांतील काही भाग सीपीएसई ईटीएफमध्ये (एक्स्चेंज ट्रेडेड फंड) गुंतविण्यासाठी भारतीय आयुर्विमा महामंडळाशी (एलआयसी) चर्चा करीत आहे.

Discussion for investing in PF funds in the stock market | पीएफचा निधी शेअर बाजारामध्ये गुंतविण्यासाठी चर्चा

पीएफचा निधी शेअर बाजारामध्ये गुंतविण्यासाठी चर्चा

नवी दिल्ली : कर्मचारी भविष्य निधी संघटना (ईपीएफओ) आपल्याकडील ६.५ लाख कोटी रुपयांतील काही भाग सीपीएसई ईटीएफमध्ये (एक्स्चेंज ट्रेडेड फंड) गुंतविण्यासाठी भारतीय आयुर्विमा महामंडळाशी (एलआयसी) चर्चा करीत आहे.
ईपीएफओच्या अधिकाऱ्याने सांगितले की, ईपीएफओने सेबीशी (सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड आॅफ इंडिया) चर्चा केली आहे. आपल्याकडील काही भागाची गुंतवणूक ईटीएफमध्ये करण्याचा त्यांचा प्रस्ताव आहे.

Web Title: Discussion for investing in PF funds in the stock market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.