Lokmat Money > बिझनेस न्यूज > मोठ्या ग्राहकांसाठी डिझेल स्वस्त

मोठ्या ग्राहकांसाठी डिझेल स्वस्त

रेल्वे आणि राज्य वाहतूक महामंडळासारख्या मोठ्या प्रमाणात डिझेल खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी (बल्क कन्झ्युमर) डिझेलचे दर १.०९ रुपये प्रती लिटरने कमी करण्यात आले

By admin | Updated: July 16, 2014 01:42 IST2014-07-16T01:42:26+5:302014-07-16T01:42:26+5:30

रेल्वे आणि राज्य वाहतूक महामंडळासारख्या मोठ्या प्रमाणात डिझेल खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी (बल्क कन्झ्युमर) डिझेलचे दर १.०९ रुपये प्रती लिटरने कमी करण्यात आले

Diesel cheap for large customers | मोठ्या ग्राहकांसाठी डिझेल स्वस्त

मोठ्या ग्राहकांसाठी डिझेल स्वस्त

नवी दिल्ली : रेल्वे आणि राज्य वाहतूक महामंडळासारख्या मोठ्या प्रमाणात डिझेल खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी (बल्क कन्झ्युमर) डिझेलचे दर १.०९ रुपये प्रती लिटरने कमी करण्यात आले आहेत. कार, ट्रकसारख्या किरकोळ ग्राहकांसाठी मात्र डिझेलच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
दिल्लीत विक्री होणाऱ्या बल्क डिझेलचे दर ६०.४१ रुपयांवरून ५९.३२ रुपये प्रती लिटरवर आले आहेत. आंतरराष्ट्रीय दरकपातीचा हा परिणाम आहे. जानेवारी १३ पासून सरकारने मोठ्या ग्राहकांसाठी डिझेलची विक्री स्वत:कडे ठेवली.

Web Title: Diesel cheap for large customers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.