Lokmat Money > बिझनेस न्यूज > देविदास पिंगळे बातमी जोड

देविदास पिंगळे बातमी जोड

इन्फो..

By admin | Updated: August 20, 2015 22:10 IST2015-08-20T22:10:09+5:302015-08-20T22:10:09+5:30

इन्फो..

Devidas Pingale added the news | देविदास पिंगळे बातमी जोड

देविदास पिंगळे बातमी जोड

्फो..
नाशिकरोडला कोल्डस्टोरेज
येणार्‍या पाच वर्षांत नाशिक कृषी उपन्न बाजार समितीत शेतमालाची विक्री करण्यासाठी येणार्‍या शेतकर्‍यांच्या मालाला जास्त भाव मिळवून देण्यासाठी वजनकाट्यावरील खरेदी-विक्री पद्धत कार्यान्वित करणार. नाशिकरोडला शेतमालाच्या साठवणुकीसाठी कोल्डस्टोरेजची उभारणी करणार आहे. तसेच गिरणारे, हरसूल, पेठ येथे उपबाजार उभारण्यासाठी तत्काळ कार्यवाही सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे सुरत व गुजरातला जाणारा शेतमाल शेतकरी पेठलाच विक्री करू शकतील. पेठरोड येथे शरदचंद्र पवार मार्केटमध्ये बाजार समितीची नवीन प्रशासकीय इमारत बांधण्याचे काम हाती घेण्यात येईल.
- देवीदास पिंगळे, सभापती, नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती, नाशिक

Web Title: Devidas Pingale added the news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.