Lokmat Money > बिझनेस न्यूज > उपायुक्तांनी घेतला आढावा

उपायुक्तांनी घेतला आढावा

अहमदनगर: जिल्‘ात सुरू असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीचा राज्य निवडणूक आयुक्तांनी शुक्रवारी व्हिडीओ कॉम्परन्सव्दारे आढावा घेतला़ जिल्‘ातील ६८८ ग्रामपंचायतींसाठी येत्या ४ ऑगस्ट रोजी मतदान घेण्यात येत आहे. जिल्‘ातील १३ लाख मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत़ निवडणुकीबाबत जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलेल्या नियोजनाची माहिती यावेळी घेण्यात आली़

By admin | Updated: July 31, 2015 22:25 IST2015-07-31T22:25:13+5:302015-07-31T22:25:13+5:30

अहमदनगर: जिल्‘ात सुरू असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीचा राज्य निवडणूक आयुक्तांनी शुक्रवारी व्हिडीओ कॉम्परन्सव्दारे आढावा घेतला़ जिल्‘ातील ६८८ ग्रामपंचायतींसाठी येत्या ४ ऑगस्ट रोजी मतदान घेण्यात येत आहे. जिल्‘ातील १३ लाख मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत़ निवडणुकीबाबत जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलेल्या नियोजनाची माहिती यावेळी घेण्यात आली़

Deputy Secretary reviewed | उपायुक्तांनी घेतला आढावा

उपायुक्तांनी घेतला आढावा

मदनगर: जिल्ह्यात सुरू असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीचा राज्य निवडणूक आयुक्तांनी शुक्रवारी व्हिडीओ कॉम्परन्सव्दारे आढावा घेतला़ जिल्ह्यातील ६८८ ग्रामपंचायतींसाठी येत्या ४ ऑगस्ट रोजी मतदान घेण्यात येत आहे. जिल्ह्यातील १३ लाख मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत़ निवडणुकीबाबत जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलेल्या नियोजनाची माहिती यावेळी घेण्यात आली़

Web Title: Deputy Secretary reviewed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.