Lokmat Money > बिझनेस न्यूज > कच्च्या तेलाच्या उत्पादनात घट

कच्च्या तेलाच्या उत्पादनात घट

देशात कच्च्या तेलाचे उत्पादन नोव्हेंबरमध्ये ३.३ टक्क्यांनी घटले. या दरम्यान खासगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील तेल उत्पादनातही घट झाली आहे.

By admin | Updated: December 23, 2015 02:16 IST2015-12-23T02:16:38+5:302015-12-23T02:16:38+5:30

देशात कच्च्या तेलाचे उत्पादन नोव्हेंबरमध्ये ३.३ टक्क्यांनी घटले. या दरम्यान खासगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील तेल उत्पादनातही घट झाली आहे.

Decrease in crude oil production | कच्च्या तेलाच्या उत्पादनात घट

कच्च्या तेलाच्या उत्पादनात घट

नवी दिल्ली : देशात कच्च्या तेलाचे उत्पादन नोव्हेंबरमध्ये ३.३ टक्क्यांनी घटले. या दरम्यान खासगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील तेल उत्पादनातही घट झाली आहे.
पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने निवेदनात म्हटले आहे की, गेल्या नोव्हेंबरमध्ये तेलाचे उत्पादन ३.३ टक्क्यांनी घटून ३०.४ लाख टन झाले. ते वर्षभरापूर्वी ३१.५ लाख टन होते. सार्वजनिक क्षेत्रातील ओएनजीसीच्या उत्पादनातही या दरम्यान १.३ टक्के घट होऊन ते १८.४ लाख टन झाले. आॅईल इंडियाचे उत्पादन ७.१८ टक्क्यांनी घटून २,६४,८७८ टन झाले. खासगी कंपन्यांच्या उत्पादनात याच कालावधीत सहा टक्क्यांनी घट होऊन ते ९,३६,६४७ टन झाले.

Web Title: Decrease in crude oil production

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.