Lokmat Money > बिझनेस न्यूज > (निधन) वत्सलाबाई वाळकू इनामके

(निधन) वत्सलाबाई वाळकू इनामके

By admin | Updated: February 13, 2015 23:11 IST2015-02-13T23:11:16+5:302015-02-13T23:11:16+5:30

(Death) Vatsalabai Wakku Inamke | (निधन) वत्सलाबाई वाळकू इनामके

(निधन) वत्सलाबाई वाळकू इनामके

>सासवड : येथील वत्सलाबाई वाळकू इनामके (वय ९०) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या मागे पाच मुलगे, पाच मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
येथील शेतकरी शिवराम इनामके, शंकर इनामके, सर्जेराव इनामके, खंडू इनामके व सासवड येथील भैरवनाथ ट्रस्टचे उपाध्यक्ष; तसेच पुरंदर तालुका खरेदी-विक्री संघाचे संचालक बाजीराव इनामके यांच्या त्या मातोश्री होत.
फोटो आहे
०००००

Web Title: (Death) Vatsalabai Wakku Inamke

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.