Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > निधन वार्ता

निधन वार्ता

मीरा वासनिक (फोटो स्कॅन)

By admin | Updated: July 3, 2015 22:55 IST2015-07-03T22:55:53+5:302015-07-03T22:55:53+5:30

मीरा वासनिक (फोटो स्कॅन)

Death Talk | निधन वार्ता

निधन वार्ता

रा वासनिक (फोटो स्कॅन)
बुद्धनगर येथील निवासी मीरा पंजाबराव वासनिक (६८) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर वैशाली निर्वाण घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
सुनील मॅकवान (फोटो स्कॅन)
९४, सादिकाबाद कॉलनी, मानकापूर येथील निवासी सुनील ए. मॅकवान (५८) याचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Web Title: Death Talk