Lokmat Money > बिझनेस न्यूज > एसटीच्या धडकेत मृत्यू

एसटीच्या धडकेत मृत्यू

भिवंडी : भिवंडी-कल्याण मार्गावरील भादवड गावाजवळ एसटी बसने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी रात्री १०च्या सुमारास घडली. अजय ठाकूर (१८) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे़ बसचे मागील चाक डोक्यावरून गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी त्याचे वडील सुभा जुरी ठाकूर यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

By admin | Updated: February 14, 2015 23:51 IST2015-02-14T23:51:20+5:302015-02-14T23:51:20+5:30

भिवंडी : भिवंडी-कल्याण मार्गावरील भादवड गावाजवळ एसटी बसने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी रात्री १०च्या सुमारास घडली. अजय ठाकूर (१८) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे़ बसचे मागील चाक डोक्यावरून गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी त्याचे वडील सुभा जुरी ठाकूर यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

Death of ST | एसटीच्या धडकेत मृत्यू

एसटीच्या धडकेत मृत्यू

वंडी : भिवंडी-कल्याण मार्गावरील भादवड गावाजवळ एसटी बसने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी रात्री १०च्या सुमारास घडली. अजय ठाकूर (१८) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे़ बसचे मागील चाक डोक्यावरून गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी त्याचे वडील सुभा जुरी ठाकूर यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

Web Title: Death of ST

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.