िदवाळी ऑनलाईन ...३ ...
By admin | Updated: October 25, 2014 22:42 IST2014-10-25T22:42:46+5:302014-10-25T22:42:46+5:30

िदवाळी ऑनलाईन ...३ ...
>ड्रायफ्रूटला सवार्िधक पसंतीगेल्या काही वषार्ंपासून िमठाईच्या तुलनेत भेटस्वरुपात देण्यासाठी ड्रायफ्रूटची मागणी वाढत आहे. िविवध दुकानांमध्ये १०० ग्रॅमपासून १ िकलोपयर्ंत ड्रायफ्रूटचे आकषर्क बॉक्स होते. यंदा काश्मीरमधील पूरिस्थती आिण हवामान बदलामुळे उत्पादन घटले. त्यामुळे आक्रोड मगजचे भाव दुपटीपेक्षा जास्त वाढले. सरासरी १८०० ते २२५० रुपये िकलोपयर्ंत आक्रोडची िवक्री झाली. यािशवाय िकसिमस, काजू, बादाम आदींचेही भाव वाढले होते.तयार फराळ घेण्याकडे कलयंदाच्या िदवाळीत तयार फराळ घेण्याकडे गृिहणींचा कल िदसून आला. यािशवाय अनेक मिहला मंडळांनी फराळ तयार करून िवक्रीवर भर िदला. तयार फराळ िवक्रीचा व्यवसाय िदवसेंिदवस वाढत आहे. िदवाळीसाठी लागणारी करंजी ३०० रुपये िकलो, शंकरपाळे २४० रुपये, चकल्या २६० रुपये, लाडू १५० रुपये, शेव २०० आिण िचवडा २२५ रुपये िकलो दराने िवकला गेला. बॉक्स स्वच्छता अिभयानाचा िवसर यंदाच्या िदवाळीत पंतप्रधान मोदी यांच्या स्वच्छता अिभयानाकडे दुकानदारांनी सपशेल दुलर्क्ष केले. िदवाळीच्या दुसर्या िदवशी साचलेल्या कचर्याने स्वच्छतेचा िवसर पडल्याचे पुन्हा समोर आले. ज्या व्यावसाियकांनी िदवसभर रस्त्याच्या कडेला व्यवसाय केला, त्यांनी जाण्यापूवीर् सदर कचर्याची योग्य िवल्हेवाट लावली असती तर हे िचत्र िनराळेच िदसले असते. दरवषीर् िदवाळी सणाला नवीन कापड बाजार, गांधीबाग, इतवारी, महाल आिण सीताबडीर् पिरसरात बाजार भरतो. या बाजारात पूजेसाठी लक्ष्मी मूतीर्, पूजेचे सािहत्य, केरसुणी, गृहोपयोगी वस्तू, खाद्यपदाथर्, हार-फुले, झेंडूची फुले आिण अन्य सािहत्यांची िवक्री बाहेरगावाहून आलेले िवक्रेते करतात. या दुकानदारांनी घरी जाण्यापूवीर् िशल्लक रािहलेला माल आिण कचरा त्याच िठकाणी सोडून िदला. त्यामुळे या पिरसरात कचर्याचे मोठे ढीग िदसून आले. मनपा कमर्चार्यांनी यातील बराच कचरा गोळा केला. मात्र, तरीही अनेक िठकाणी अस्वच्छता होती. संपूणर् देशात स्वच्छ भारत अिभयान राबवले जात असताना शहरात िदवाळीनंतर होणार्या कचर्यास जबाबदार कोण, असा प्रश्न समोर येत आहे.