फटो रॅपवर आहे. आयएमएने केले िदवाळीचे सुरेल स्वागत लक्ष्मीपूजनाच्या शुभ मुहूतार्वर इंिडयन मेिडकल असोिसएशनच्यावतीने सुरेल गीतांच्या िदवाळी पहाट कायर्क्रमाचे आयोजन करण्यात आले. या कायर्क्रमाला सकाळी संघटनेचे सदस्य असलेले वैद्यकीय अिधकारी कुटुंबीयांसह मोठ्या संख्येने उपिस्थत होते. भावगीत, भक्तीगीत आिण िदवाळीचा आनंद िद्वगुिणत करणार्या गीतांनी डॉक्टसर् मंडळींनी दीपावलीचे सुरेल स्वरांनी स्वागत केले. कायर्क्रमात आिवष्कार कला अकादमीच्या कलावंतांनी एकापेक्षा एक सरस गीतांच्या सादरीकरणाने उपिस्थतांना िजंकले. या कायर्क्रमाची संकल्पना व संगीत िनयोजन अकादमीचे संचालक व सारेगमप स्पधेर्चे िवजेते महागायक अिनरुद्ध जोशी यांची होती. कायर्क्रमात अिनरुद्ध जोशी, यशश्री भावे - पाठक, सोनाली दीिक्षत आिण शशी वैद्य या गायकांनी तयारीने गीतांचे सादरीकरण करून वातावरणिनिमर्ती साधली. यावेळी लोकिप्रय िहंदी आिण मराठी गीतांचे सादरीकरण करण्यात आले. सवर्च गीतांना उपिस्थतांनी मनमोकळी दाद िदली. हा कायर्क्रम यशस्वी करण्यासाठी संघटनेचे पदािधकारी डॉ. प्रदीप राजदेरकर आिण डॉ. गौरी अरोरा यांनी पिरश्रम घेतले. संघटनेचे अध्यक्ष डॉ. संजय देशपांडे यांनी सवर् उपिस्थतांचे स्वागत केले. सिचव डॉ. कुश झुनझुनवाला यांनी आभार मानले. याप्रसंगी डॉ. अशोक अढाऊ, डॉ. िमिलंद नाईक, उपाध्यक्ष डॉ. िकशोर टावरी, डॉ. वाय. एस. देशपांडे, डॉ. बी. के. शमार्, डॉ. डी. एन. अग्रवाल, डॉ. एस. एल. िशवहरे, डॉ. अजय काटे, डॉ. अचर्ना कोठारी, डॉ. राफत खान, डॉ. िदलीप अजुर्न आिण डॉ. सिरता उगेमुगे प्रामुख्याने उपिस्थत होते. याप्रसंगी सवार्ंनाच फराळ िवतिरत करण्यात आला.
िदवाळी पहाट (प्रथम)
फोटो रॅपवर आहे.
By admin | Updated: October 25, 2014 22:49 IST2014-10-25T22:49:59+5:302014-10-25T22:49:59+5:30
फोटो रॅपवर आहे.
