Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > खादी सेलला ग्राहकांचा प्रतिसाद

खादी सेलला ग्राहकांचा प्रतिसाद

शहरातील प्रेमदान चौकातील गायकवाड सभागृहात आयोजित खादी उत्सव सेलला ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे़ या सेलमध्ये खादी, लीलन शर्ट, कॉटन कुर्ती, खादीचे हाफ शर्ट, फुल शर्ट, सफेद शर्ट, लीलन प्लेन, प्रिंटेड शर्ट, मोदी कुर्ते, पठाणी कुर्ते, बजरंगी भाईजान कुर्ते, नेहरू पायजामा, खादीचे जॅकेट, कॉटन कुर्तीज, पटियाला पॅन्ट, फॅन्सी इअररिंग, स्टार नेल पेंटस्, कॉस्मेटीक, लाकडी वस्तू, चंदन अगरबत्ती, मुलांसाठी पुस्तके, रेसिपी बुक आदींचा समावेश आहे़

By admin | Updated: January 9, 2016 12:22 IST2016-01-08T23:19:58+5:302016-01-09T12:22:36+5:30

शहरातील प्रेमदान चौकातील गायकवाड सभागृहात आयोजित खादी उत्सव सेलला ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे़ या सेलमध्ये खादी, लीलन शर्ट, कॉटन कुर्ती, खादीचे हाफ शर्ट, फुल शर्ट, सफेद शर्ट, लीलन प्लेन, प्रिंटेड शर्ट, मोदी कुर्ते, पठाणी कुर्ते, बजरंगी भाईजान कुर्ते, नेहरू पायजामा, खादीचे जॅकेट, कॉटन कुर्तीज, पटियाला पॅन्ट, फॅन्सी इअररिंग, स्टार नेल पेंटस्, कॉस्मेटीक, लाकडी वस्तू, चंदन अगरबत्ती, मुलांसाठी पुस्तके, रेसिपी बुक आदींचा समावेश आहे़

Customer response to khadi cell | खादी सेलला ग्राहकांचा प्रतिसाद

खादी सेलला ग्राहकांचा प्रतिसाद

अहमदनगर : शहरातील प्रेमदान चौकातील गायकवाड सभागृहात आयोजित खादी उत्सव सेलला ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे़ या सेलमध्ये खादी, लीलन शर्ट, कॉटन कुर्ती, खादीचे हाफ शर्ट, फुल शर्ट, सफेद शर्ट, लीलन प्लेन, प्रिंटेड शर्ट, मोदी कुर्ते, पठाणी कुर्ते, बजरंगी भाईजान कुर्ते, नेहरू पायजामा, खादीचे जॅकेट, कॉटन कुर्तीज, पटियाला पॅन्ट, फॅन्सी इअररिंग, स्टार नेल पेंटस्, कॉस्मेटीक, लाकडी वस्तू, चंदन अगरबत्ती, मुलांसाठी पुस्तके, रेसिपी बुक आदींचा समावेश आहे़
हा सेल मर्यादित कालावधीसाठी असल्याने ग्राहकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे़.

Web Title: Customer response to khadi cell