परनेर (जि. अहमदनगर) : तालुका भूमी अभिलेख कार्यालयातील दप्तरबंदचे कर्मचारी प्रकाश किसन वाघवणे यांना नकाशे व टिपणाच्या प्रती काढून देण्यासाठी पाचशे रुपयांची लाच घेताना नगर येथील लाचलुचपत विभागाच्या पथकाने सोमवारी दुपारी पकडले.दरोडी येथील एका शेतकर्याला शेत जमीन गटाचे नकाशे व टिपणाच्या प्रती अभिलेख कक्षातून काढून देण्यासाठी वाघवणे यांनी तक्रारदाराकडे आठशे रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीअंती सोमवारी पाचशे रुपये देण्याचे ठरले. तक्रारदाराने लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली होती. (प्रतिनिधी)
लाचखोर भूमी अभिलेख कर्मचारी जेरबंद -------------
पारनेर (जि. अहमदनगर) : तालुका भूमी अभिलेख कार्यालयातील दप्तरबंदचे कर्मचारी प्रकाश किसन वाघवणे यांना नकाशे व टिपणाच्या प्रती काढून देण्यासाठी पाचशे रुपयांची लाच घेताना नगर येथील लाचलुचपत विभागाच्या पथकाने सोमवारी दुपारी पकडले.
By admin | Updated: September 1, 2014 22:45 IST2014-09-01T22:45:46+5:302014-09-01T22:45:46+5:30