Lokmat Money > बिझनेस न्यूज > चाकू घेऊन घरात घुसलेल्या आरोपीविरुद्ध गुन्हा

चाकू घेऊन घरात घुसलेल्या आरोपीविरुद्ध गुन्हा

अकोला: चाकू घेऊन घरामध्ये घुसलेल्या आरोपीविरुद्ध सिव्हिल लाईन पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी ६.३0 वाजताच्या सुमारास गुन्हा दाखल केला.

By admin | Updated: September 11, 2014 22:30 IST2014-09-11T22:30:24+5:302014-09-11T22:30:24+5:30

अकोला: चाकू घेऊन घरामध्ये घुसलेल्या आरोपीविरुद्ध सिव्हिल लाईन पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी ६.३0 वाजताच्या सुमारास गुन्हा दाखल केला.

Crime against the accused in the house with a knife | चाकू घेऊन घरात घुसलेल्या आरोपीविरुद्ध गुन्हा

चाकू घेऊन घरात घुसलेल्या आरोपीविरुद्ध गुन्हा

ोला: चाकू घेऊन घरामध्ये घुसलेल्या आरोपीविरुद्ध सिव्हिल लाईन पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी ६.३0 वाजताच्या सुमारास गुन्हा दाखल केला.
डॉ. आंबेडकरनगरात राहणारे सुधाकर सखाराम इंगळे (५५) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, सुशील किशोर शहा हा बुधवारी रात्री १0 वाजताच्या सुमारास हातात चाकू घेऊन त्यांच्या घरामध्ये घुसला आणि त्याने कुटुंबीयांना अश्लील शिवीगाळ करून चाकूचा धाक दाखवून भीती दाखविण्याचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे कुटुंबीय भयभीत झाले होते. इंगळे यांच्या तक्रारीनुसार सिव्हिल लाईन पोलिसांनी भादंवि कलम २९४, ५0६ नुसार गुन्हा दाखल केला. (प्रतिनिधी)
00000000000000000

Web Title: Crime against the accused in the house with a knife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.