लंडन : भारतीयांच्या स्वीत्झर्लंडमधील खात्यांच्या चौकशीला तोंड देत असलेल्या हाँगकाँग शांघाय बँकिंग कॉर्पोरेशनने (एचएसबीसी) आम्ही भारतीय अधिकाऱ्यांना पूर्ण सहकार्य करीत आहोत, असे सोमवारी सांगितले.
बँकेने सांगितले की, कथित करचोरी, हवाला (मनी लाँड्रिंग) आणि विदेशात बेकायदा बँकिंग देवाणघेवाण प्रकरणात अनेक देशांमध्ये आम्ही चौकशीला तोंड देत आहोत व तेथील अधिकाऱ्यांनाही पूर्ण सहकार्य करीत आहोत.
बँकेच्या २०१५ च्या हंगामी अहवालात म्हटले आहे की, फेब्रुवारी २०१५ मध्ये स्वीत्झर्लंडमध्ये सरकारी वकिलाने एचएसबीसी स्वीस खासगी बँकेची चौकशी सुरू केली होती. भारतीय कर विभागाने समन्स जारी करून भारतात एक एचएसबीसी कंपनीसाठी सूचना मागितली होती
‘स्वीस बँक खात्यांतील चौकशीला सहकार्य’
भारतीयांच्या स्वीत्झर्लंडमधील खात्यांच्या चौकशीला तोंड देत असलेल्या हाँगकाँग शांघाय बँकिंग कॉर्पोरेशनने (एचएसबीसी) आम्ही भारतीय
By admin | Updated: August 3, 2015 22:40 IST2015-08-03T22:40:32+5:302015-08-03T22:40:32+5:30
भारतीयांच्या स्वीत्झर्लंडमधील खात्यांच्या चौकशीला तोंड देत असलेल्या हाँगकाँग शांघाय बँकिंग कॉर्पोरेशनने (एचएसबीसी) आम्ही भारतीय
