पतूर - पातूर तालुक्यातील संजय गांधी सामजिक सहाय्य योजना समितीचे गठन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने ही समिती गठित करण्यात आली. या समितीच्या अध्यक्षपदी रजाहुलहक राजी अ. कयुम आलेगाव यांची निवड करण्यात आली. तर सदस्यांमध्ये रजनी पुंडे उमरा, जगदीश पाचपोर राहेर, अशोक सुपाजी काळे मळसूर, गटविकास अधिकारी, तहसीलदार यांचा यामध्ये समावेश आहे. २७ ऑगस्ट रोजी संजय गांधी सहाय्य योजन समितीची सभा झाली. यावेळी नवनियुक्त कार्यकारिणीने श्रावणबाळ योजना, राज्य सेवानिवृत्ती योजना, संजय गांधी योजना, अपंग व परित्यक्ता, वृद्ध व अपंग, दुर्धर आजार, या विषयावर चर्चा केली व समस्या समजावून घेतल्या. या सभेमध्येच श्रावणबाळ राज्य सेवानिवृत्ती योजना, इंदिरा गांधी योजनेकरिता ६५ अर्ज, तर संजय गांधींच्या ३७ अर्जांना मंजुरी देण्यात आली, अशी माहिती तहसीलदार राजेश वझिरे यांनी दिली. शहर प्रतिनिधी
संजय गांधी सामाजिक सहाय्य योजना समितीचे गठन
पातूर - पातूर तालुक्यातील संजय गांधी सामजिक सहाय्य योजना समितीचे गठन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने ही समिती गठित करण्यात आली. या समितीच्या अध्यक्षपदी रजाहुलहक राजी अ. कयुम आलेगाव यांची निवड करण्यात आली. तर सदस्यांमध्ये रजनी पुंडे उमरा, जगदीश पाचपोर राहेर, अशोक सुपाजी काळे मळसूर, गटविकास अधिकारी, तहसीलदार यांचा यामध्ये समावेश आहे. २७ ऑगस्ट रोजी संजय गांधी सहाय्य योजन समितीची सभा झाली. यावेळी नवनियुक्त कार्यकारिणीने श्रावणबाळ योजना, राज्य सेवानिवृत्ती योजना, संजय गांधी योजना, अपंग व परित्यक्ता, वृद्ध व अपंग, दुर्धर आजार, या विषयावर चर्चा केली व समस्या समजावून घेतल्या. या सभेमध्येच श्रावणबाळ राज्य सेवानिवृत्ती योजना, इंदिरा गांधी योजनेकरिता ६५ अर्ज, तर संजय गांधींच्या ३७ अर्जांना मंजुरी देण्यात आली, अशी माहिती तह
By admin | Updated: August 31, 2014 22:51 IST2014-08-31T22:51:44+5:302014-08-31T22:51:44+5:30