मिला सीएना मर्यादित वेळेत तसेच घरी बसून काम करण्याकरिता तयार करण्यात आलेले पोर्टल तसेच तरुण सदस्य आणि विद्यार्थ्यांकरिता होत असलेल्या कामांची माहिती यावेळी मान्यवरांनी दिली. शनिवारी परिषदेत पुणे, मुंबई आदी ठिकाणांहून आलेल्या तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. प्रारंभी औरंगाबाद शाखेचे अध्यक्ष सीए विजय राठी यांनी प्रास्ताविक केले. यावेळी उपाध्यक्ष अल्केश रावका, रोहन अचलिया, रेणुका देशपांडे, राजकुमार कोठारी यांच्यासह राज्यभरातून आलेल्या सीएची उपस्थिती होती. कॅप्शनइन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी लॅबचे उद्घाटन करताना इन्स्टट्यिूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटन्टस् ऑफ इंडियाचे अध्यक्ष के. रघू शेजारी सीए गिरीष कुलकर्णी, अनिल भंडारी, प्रफुल छाजेड, विजय राठी आदी.
सीएच्या बातमीला जोड
महिला सीएना मर्यादित वेळेत तसेच घरी बसून काम करण्याकरिता तयार करण्यात आलेले पोर्टल तसेच तरुण सदस्य आणि विद्यार्थ्यांकरिता होत असलेल्या कामांची माहिती यावेळी मान्यवरांनी दिली. शनिवारी परिषदेत पुणे, मुंबई आदी ठिकाणांहून आलेल्या तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. प्रारंभी औरंगाबाद शाखेचे अध्यक्ष सीए विजय राठी यांनी प्रास्ताविक केले. यावेळी उपाध्यक्ष अल्केश रावका, रोहन अचलिया, रेणुका देशपांडे, राजकुमार कोठारी यांच्यासह राज्यभरातून आलेल्या सीएची उपस्थिती होती.
By admin | Updated: August 23, 2014 22:04 IST2014-08-23T22:04:16+5:302014-08-23T22:04:16+5:30