कल्हापूर : प्रामाणिक प्रयत्न आणि स्वत:वरचा आत्मविश्वास आपल्याला यशापर्यंत पोहोचवू शकतो, असे प्रतिपादन नायब तहसीलदार अनंत गुरव यांनी केले.निगवे दुमाला (ता. करवीर) कुमार विद्यामंदिर येथे प्रेरणा दिन उपक्रम राबविण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी मंडल अधिकारी कानकेकर यावेळी उपस्थित होते. गुरव यांनी इयत्ता सातवीच्या वर्गामध्ये परिपाठाचे सादरीकरण केले. पठाण, भोई यांच्या हस्ते उपस्थित नायब तहसीलदार गुरव, कानकेकर, निगवे यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सरदार पाटील, उपसरपंच सागर किडगांवकर, यादव उपस्थित होते. सौ. रुपाली पिंगळे यांनी परिचय करून दिला. गुरव म्हणाले, यावेळी केंद्रप्रमुख लोंढे, पठाण, सुतार, चौगुले उपस्थित होते. कुंभार यांनी आभार मानले.फोटो आहे
आत्मविश्वास आपल्याला यशापर्यंत पोहोचवू शकतो : गुरव
कोल्हापूर : प्रामाणिक प्रयत्न आणि स्वत:वरचा आत्मविश्वास आपल्याला यशापर्यंत पोहोचवू शकतो, असे प्रतिपादन नायब तहसीलदार अनंत गुरव यांनी केले.
By admin | Updated: November 21, 2014 22:38 IST2014-11-21T22:38:07+5:302014-11-21T22:38:07+5:30
कोल्हापूर : प्रामाणिक प्रयत्न आणि स्वत:वरचा आत्मविश्वास आपल्याला यशापर्यंत पोहोचवू शकतो, असे प्रतिपादन नायब तहसीलदार अनंत गुरव यांनी केले.
