अोला - जवळच्या मलकापूर ग्रामपंचायतकडे थकलेला पाणी कर वसुलीसाठी मनपाचे आयुक्त कल्याणकर यांनी मलकापूर ग्रा.पं.ला भेट दिली. मलकापूर ग्रामपंचायतकडे मनपाची मोठ्या प्रमाणात थकबाकी आहे. ग्रामपंचायतने ग्रामस्थांना थकबाकी जमा करण्याची विनंती केली होती. आयुक्त कल्याणकर यांच्या वसुलीपथकाने ग्रा.पं.ला भेट दिल्यानंतर सरपंच राजू वगारे यांनी ५० हजारांचा धनादेश आयुक्तांच्या सुपूर्द केला. उर्वरित थकबाकी वेळेत न भरल्यास पाणीपुरवठा बंद करण्यात येईल, असा इशारा आयुक्तांनी दिला आहे. (वार्ताहर)
थकबाकीच्या वसुलीसाठी आयुक्त मलकापुरात
अकोला - जवळच्या मलकापूर ग्रामपंचायतकडे थकलेला पाणी कर वसुलीसाठी मनपाचे आयुक्त कल्याणकर यांनी मलकापूर ग्रा.पं.ला भेट दिली. मलकापूर ग्रामपंचायतकडे मनपाची मोठ्या प्रमाणात थकबाकी आहे. ग्रामपंचायतने ग्रामस्थांना थकबाकी जमा करण्याची विनंती केली होती. आयुक्त कल्याणकर यांच्या वसुलीपथकाने ग्रा.पं.ला भेट दिल्यानंतर सरपंच राजू वगारे यांनी ५० हजारांचा धनादेश आयुक्तांच्या सुपूर्द केला. उर्वरित थकबाकी वेळेत न भरल्यास पाणीपुरवठा बंद करण्यात येईल, असा इशारा आयुक्तांनी दिला आहे. (वार्ताहर)
By admin | Updated: August 16, 2014 22:24 IST2014-08-16T22:24:52+5:302014-08-16T22:24:52+5:30