Lokmat Money > बिझनेस न्यूज > वािणज्य बातम्या (६)

वािणज्य बातम्या (६)

आठ बाय दोन (फोटो आहे)

By admin | Updated: January 3, 2015 00:35 IST2015-01-03T00:35:42+5:302015-01-03T00:35:42+5:30

आठ बाय दोन (फोटो आहे)

Commercial News (6) | वािणज्य बातम्या (६)

वािणज्य बातम्या (६)

बाय दोन (फोटो आहे)
िवजयन्स योगातफेर् िविवध योगा कोसेर्सवर सवलत
नागपूर : िवजयन्स योगा आिण मेिडटेशन सेंटरतफेर् योगाभ्यासाच्या िविवध तीन मिहन्यांच्या अभ्यासक्रमात नव्या वषार्त २० टक्के सवलत जाहीर करण्यात आली आहे. यािशवाय सहा मिहन्यांच्या आिण वषर्भराच्या अभ्यासक्र मावरही ही सवलत जाहीर करण्यात आली आहे. ही सवलत १० जानेवारीपयर्ंत प्रवेश घेणार्‍यांना देण्यात येईल. िवजयन्स योगा सेंटरतफेर् लोकांना योगाच्या माध्यमातून िनरोगी ठेवण्याचे काम करण्यात येते. नैसिगर्करीत्या आिण कुठल्याही प्रितकूल पिरणामांिशवाय िनरोगी राहण्याचे तंत्र म्हणजे योग आहे. रोगांपासून बचाव करण्यासाठी आिण रोगांवर उपचारासाठी योगाचा लाभ होतो. शारीिरक आजारांवरही योगाचा रामबाण उपाय आहे. िवद्याथ्यार्ंन स्मरणशक्ती वाढिवण्यासाठी आिण ऊजार् वाढीसाठी योगाचा उपयोग होतो. योगरत्न योगाचायर् िवजयन सी. रमण यांच्या मागर्दशर्नात सेंटरमध्ये योग िशकिवला जातो. येथील अभ्यासक्रम सवर् व्यावसाियक, िशक्षक, िवद्याथ्यार्ंसाठी उपयोगी आहेत. सध्या अनेकांना पाठीचे दुखणे, मधुमेह, डोकेदुखी, कॅन्सर, आथर्रायिटस आदी रोगांनी ग्रासले आहे. या रोगांवर योगाच्या माध्यमातून उपचार करण्यात येतात. यािशवाय तीन मिहन्यात १५ ते २५ िकलो वजन कमी करण्याचे उपायही योगातून सांिगतले जातात. सेंटरतफेर् प्रतापनगर, धरमपेठ आिण वधर्माननगर येथे सकाळी आिण सायंकाळी योगाचे िवशेष अभ्यासक्रम आिण उपचार केले जातात.

Web Title: Commercial News (6)

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.