आ बाय दोन (फोटो आहे)सेंट पॉल हायस्कूलचे स्नेहसंमेलन नागपूर : सेंट पॉल स्कूल, हुडकेश्वर रोड येथे स्नेहसंमेलनात िवज्ञान प्रदशर्नाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी िवद्याथ्यार्ंनी िवज्ञान प्रात्यिक्षके, क्राफ्ट प्रदशर्न, िचत्रकला प्रदशर्न, नाट्य स्पधार्, गायनस्पधार्, नृत्य स्पधार् आयोिजत केली होती. कायर्क्रमाचे उदघाटन माजी मंत्री रमेश बंग यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख अितथी म्हणून िगरीश गांधी, िजल्हा पिरषदेचे िशक्षणािधकारी िकशोर चौधरी, म्युर मेमोिरअलचे संचालक िवलास शेंडे, फादर रामटेके, सतीश कुमार, गजघाटे, देवागणा पुंडे, सुपरवायझर िकरणबाला, मुख्याध्यापक संगीता िफरके, पटवारी झुटे साहेब आदी उपिस्थत होते. एचएससी, एसएससी आिण सीबीएसई बोडार्त गुणवत्ता यादीत आलेल्या ८० िवद्याथ्यार्ंचा सत्कार याप्रसंगी अितथींच्या हस्ते करण्यात आला. िवद्याथ्यार्ंना स्मृितिचन्ह आिण मानपत्र देऊन याप्रसंगी गौरिवण्यात आले. स्नेहसंमेलनातून िवद्याथ्यार्ंच्या सुप्त गुणांना वाव िमळतो. अशा कायर्क्रमातूनच िवद्याथ्यार्ंचे व्यिक्तमत्त्व घडते, असे मत रमेशचंद्र बंग यांनी व्यक्त केले. कायर्क्रमाचे संचालन नीिलमा बैस व संगीता मानकर यांनी तर आभार िकरणबाला यांनी मानले.
वािणज्य बातम्या (२)
आठ बाय दोन (फोटो आहे)
By admin | Updated: January 3, 2015 00:35 IST2015-01-03T00:35:32+5:302015-01-03T00:35:32+5:30
आठ बाय दोन (फोटो आहे)
